एकलव्य आयोजित
१२ वी नंतर उच्चशिक्षण, करियरच्या वेगळ्या वाटा - तीन दिवसीय निवासी कार्यशाळा!
प्रवेश प्रक्रियापासून, कॉलेज, हॉस्टेल, स्कॉलरशिप व इतर सर्व प्रक्रियेत एकलव्य टीम पुढील चार महिने वैयक्तिक पातळीवर मार्गदर्शन करेल.
अधिक माहितीसाठी: https://t.co/zNDM4lx0jt
We are coming back to our home district, Yavatmal. We are collaborating with the District Administration, Yavatmal, and the Integrated Tribal Development Project, Pandharkawada, for our special workshop drive in tribal ashram schools,where a large chunk of tribal students reside.
Team Eklavya has wrapped the PG Workshop, our next goal is to get these students to prepare for goals set by them. Onto the universities and best educational opportunities next!
It was an honour for @EklavyaMovement to host @Anoopkheri Sir as one of the mentors at our residential workshop at Nagpur. He and his work @Nalanda_Wardha is a constant source of inspiration for us at Eklavya that keeps us guiding towards the goal of democratising education.
राज्याबाहेर शिकणाऱ्या #VJNT#OBC#SBC शिष्यवृत्ती बंद! हा विद्यमान सरकारने घेतलेला निर्णय आधीच कमी शिकणाऱ्या भटक्या विमुक्त समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणारा आहे. Join twitter storm #Resume_VJNT_OBC_Scholarship
शिष्यवृत्ती बंद! होय.
राज्याबाहेर शिकणाऱ्या #VJNT#OBC#SBC शिष्यवृत्ती बंद! हा विद्यमान सरकारने घेतलेला निर्णय आधीच कमी शिकणाऱ्या भटक्या विमुक्त, इतर मागास समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणारा आहे. #Resume_VJNT_OBC_Scholarship@CMOMaharashtra
महाराष्ट्र राज्याच्या '#गृहमंत्री' पदी
ना.दिलीप वळसे पाटील साहेब यांची निवड झाल्याबद्दल
हार्दिक अभिनंदन 💐
Dilip Walse Patil
Nationalist Congress Party - NCP