डाव्यांचे काही प्रश्न:
१) मंदिराऐवजी शाळा किंवा दवाखाना बांधायला पाहिजे होता.
उत्तर: जागा आमच्या देवाची आहे, देव आमचा आहे. आम्ही ठरवू काय बांधायचं ते!
२) सरकारी पैशाचा अपव्यय आहे.
उत्तर: भक्तांच्या देणगीतून मंदिर बांधलं आहे, अनेक नेत्यांच्या समाध्या/पुतळे बांधण्यात सरकारी पैसा वाया गेला नाही का?
३) हा एक राजकीय इव्हेंट बनवला आहे.
उत्तर: भाजप हा एक राजकीय पक्ष आहे. भाजपने आपल्या जाहीरनाम्यात श्रीराम मंदिर बांधण्याचे आश्वासन दिले होते. ते पूर्ण करणे भाजपचे कर्तव्य होते. ते भाजपने पूर्ण केले.
४) भाजपने इतर धर्मियांना दुखावले आहे.
उत्तर: "भाजपने आपल्या मतदारांना दिलेले वचन पूर्ण केले" यात कोणाला दुखावण्याचा प्रश्नच येत नाही.
५) निवडणुका पाहून हा स्टंट केला आहे.
उत्तर: तुम्ही नाही आलात तरी चालेल, प्रभू श्रीरामाचे भक्त आलेत. सर्व आनंदी आहेत. आणि इफ्तार पार्टीत/दर्ग्यात जाऊन जाळीच्या टोप्या घालणे हे कोणत्या प्रकारचे स्टंट आहेत आहेत?
६)प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मोदीच का?
उत्तर: समस्त हिंदू आणि रामभक्तांसाठी ते साक्षात हिंदूहृदयसम्राट आहेत. कोणाला आमंत्रण द्यायचे हे न्यास व मंदिर प्रशासन ठरवते.
७) देशाला हिंदुराष्ट्र करत आहेत.
उत्तर: भारत हे हिंदुराष्ट्रच आहे. एवढंच नाही तर संपूर्ण जग हिंदुवादी आहे. जगात कुठेही खोदकाम केले तर हिंदू देवतांच्या मुर्त्या आणि त्यांचे अवशेष सापडतात.
जय श्रीराम 🚩🚩🚩
जयतू हिंदुराष्ट्रम् 🚩🚩🚩