मुलीला driving येतं म्हणून मुलगा लग्नासाठी तिला reject करतो..
...
तुम्हाला आलाय का कधी असा अतरंगी अनुभव??
Link : https://t.co/yLJ6icMoVQ
@swwapniljoshi@JoshiLeena#PilluTV
मुलगा शोधायची सहावी पायरी
हा तर निघाला planning ची डायरी
तुम्हाला आलाय का कधी असा अतरंगी अनुभव??
Link : https://t.co/r0GjPnao6f
@swwapniljoshi@JoshiLeena#PilluTV
बँक अकाउंट काढायचा फॉर्म
आधार कार्ड मिळवायचा फॉर्म
व्हिसासाठी भरायचा फॉर्म
पण बघायच्या कार्यक्रमात तुम्हाला कोणी फॉर्म दिलाय???
नाही नं?
पण लीनाला दिला... तिनी भरला कि नाही ते कळेल Episode 3 मध्ये. आलाय बरंका!
Link : https://t.co/iegIQk5WkV
@swwapniljoshi@JoshiLeena#PilluTV
दुसरा किस्सा ऐकून होणार मूड light
का म्हणतीये लीना no at first sight??
हो.. खरंच.. कांदा पोहे program मध्ये असं काही झालंय कि पाहताक्षणी दोघांनीही एकमेकांना reject केलंय. Episode 2 आलाय बरंका!
Link : https://t.co/D3Zy9lUy70
@samidhaguru@JoshiLeena@swwapniljoshi#PilluTV
2 मैत्रिणी भेटतात तेव्हा गप्पा तर रंगतातंच. पण गप्पा boys बद्दल असतील तर? arranged marriage, स्थळं, चहा पोह्याचे कार्यक्रम म्हणजे मुलगा-मुलगी जितके nervous तितकीच परक्यांना मजा! ही मजा आम्ही घेणार आहोत, #PilluTV या #YouTube channel वर.आज दुपारी 4 वाजता
@JoshiLeena@swwapniljoshi