��ंदाच्या वर्षी ढोल-ताशाच्या गजराशिवाय कसं म्हणायचं गणपती बाप्पा मोरया? भाडिपाने ओम वाद्य पथकसोबत केलेलं हे एक Unique ढोल-ताशा A Capella गाणं. 🥁 🙌🏻
New Video Link: https://t.co/8WNH88qhbo
#ShubhAarambh #YandachaGanpatiGharchyaGhari #bhadipa
#ShrutiMarathe says, "I think the lockdown gave all of us a much-deserved break from our hectic work schedules. For me, while the first few days went by in taking rest, I started meditating. I have become calmer now." @scobidobi
https://t.co/zj80AyAyET
Ariel furthers the cause of equality within households by highlighting a startling truth - household chores are coming in way of women getting enough sleep and rest. This time, we urge men to wake up and #ShareTheLoad for equal sleep
Music Credits: Cylinder Six by Chris Zabriskie
मराठी आणि हिंदीच नव्हे तर तामिळ आणि कन्नड भाषिक चित्रपटांमधूनही तिने प्रसिद्धी मिळवली. अभिनय क्षेत्रातील अनुभवांसोबतच अनेक किस्से आणि तिच्या खाजगी आयुष्याबद्दल सांगते आहे अभिनेत्री @scobidobi
https://t.co/gYgP0aHMZA
#shrutimarathe#planetmarathimagazine#planetmarathi
इंडस्ट्रीमध्ये आल्यापासून सतत कशाबद्दल बोललं जातं @scobidobi ला? कुठल्या गोष्टीचं होतं भाऊ कदम यांना fear आणि का होता @vaibbhavt ला कॉ���ेजला असताना complex? ऐका आत्ता #LCA वर
#MondayMotivation
ज्या कोल्हापूरकर,सांगलीकर रसिकांनी इतकी वर्ष आम्हाला सांभाळलं,आमच्या वर उदंड प्रेम केलं ते संकटात असताना आम्हीही मागे राहू शकत नाही.
आम्ही मराठी नाट्य,चित्रपट आणि दूरचित्रवाणी वरील सर्व कलाकार नेहमी तुमच्या सोबत आहोत.
#marathikalakarwithmaharashtra