@smritiirani@PMOIndia@RahulGandhi@INCIndia@rajushetti@IndiaToday@ANI
Govt still not in position to answer reason for sudden spurt in sugar price in India. In month time Sugar Prices shoot up by 60% and yet govt is not in position to address the concern..neither farmers will be benefited from this price rise...!! So question ought to be answer is "भाई चिनी किधर गुम हुई 😂🤣🤣" ........
In Latur’s Ausa Taluka, a govt school had brought in children from outside to present them before the media as its own students.
Why the administration is resorting to fraud instead of actually improving the schools?
परप्रांतीय लोक फक्त पोट भरण्यासाठी येत नसून भाषिक,सांस्कृतिक अतिक्रमण करण्यासाठी येत आहेत.
सावधान : ही घाण महाराष्ट्रात पण आलीय..!
हा रोग जर आणखी पसरला तर तुम्हाला-आम्हाला रस्त्याने फिरणे मुश्किल होईल...!🧐
#परप्रांतीय_हाकला_महाराष्ट्र_वाचवा
दोन मराठी माणसं आज पूर्ण देशाचा ट्रेंड सेट करत आहे...
IAS तुकाराम मुंढे
अभिजित दिपके...
मराठवाड्यातील घराणेशाही नेत्यांनी सावध रहावे. येणारी पिढी तुम्हाला जबाबदार धरून प्रश्न विचारणारच...
पुण्याच्या आणि चाकणच्या वाहतूक आणि उद्योगांच्या समस्येचे पाहणी करण्यासाठी आता मोठे काका जाणार आहेत....!! अहो साहेब या सर्व वाहतूक कोंडीचे मूळ असलेले चाकणचा उड्डाणपूल कोणाच्या कारकिर्दीत झाला याचे उत्तर आधी द्या.. हा जगातील सर्वात विचित्र फ्लायओव्हर आहे जो मुख्य चौकाच्या आधीच संपविला जातो...खरे तर फ्लायओव्हर हे एखाद्या वाहतूककोंडी असलेल्या मार्गाच्या वरून काढले जातात मात्र इथं ज्याला कोणाला हे काम ज्यांनी दिले असेल त्यांचा नागरी सत्कार करायला पाहिजे !!
पुणे शहराच्या अवतीभोवती टगे गुंठा मंत्री कोणत्या राजकीय पक्षाने पैदा केलीत...?? शेती जमिनीची बेसुमार प्लॉटिंग करतांना इतर पायाभूत सुविधांचा अजिबात विचार न करता ...सगळीकडे काँक्रीटचे जंगल उभे केली आणि आता गळा काढून जो तो रडतोय... राज्यात अशी एक राजकीय गटारी मधील कीड्यांची एक विशिष्ट प्रजाती आहे ज्याला "कार्यकर्ता" म्हटल जातं... ज्यांची सत्ता तिकडे ही घाण हळूच शिरून जाते आणि ही बांडगुळ व्यवस्थेचे शोषण करत असतात..
हातात मानेत किलोभर पिवळ ... उगाचच बाजूला चार दोन सुरक्षारक्षक...कमरेला रिव्हॉल्व्हर..असलेल्या या किडीला सर्वात जास्त संरक्षण देणाऱ्यांनी पुणे जिल्ह्यातून उद्योजक का निघून जातात यावर भाष्य करणे खरोखर हास्यपस्द आहे ...
What happened to the Davos Tamasha? Aren’t global companies looking at roads in Maharashtra? Or can we fool them with an Atal Setu and coastal road? Even there, if you look closer you see patchwork that doesn’t exist in any country which are in the next 10 GDP ranks after India!!
आमदार झाल्यावर विधिमंडळात पायऱ्यांवर नमस्कार करायचा आणि मतदारसंघात नागरिकांना शिव्या द्यायच्या, माज दाखवायचा...भाजपच्या आमदारांना नाटक व्यवस्थित करता येतात, आमदार आहेत की reel स्टार?
कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र?
मतदान दिलं नाही म्हणून मुस्लिम समाजाच्या भागात विकासकामं करणार नाही, असा दम एका आमदाराकडून भर सभेत दिला जातोय.
लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर धर्म पाहून कामं करायची असतात का?
मत मागताना प्रत्येकाचा मताधिकार महत्त्वाचा,
आणि काम करताना धर्म पाहायचा?
ही फक्त एका समाजाची गोष्ट नाही,
हा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या संस्कृतीचा प्रश्न आहे.
महाराष्ट्राला द्वेषाचं राजकारण नको,
समान न्याय आणि समान विकास हवा.
कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र?