पासपोर्ट काढायचाय!
त्यासाठी कोणत्याही एजंटकडे जायची गरज नाही. ऑनलाईन अर्ज भरून सोयीनुसार जवळच्या पासपोर्ट केंद्राची वेळ घ्या. पोलिस पडताळणीसहीत सर्व बाबी 21 दिवसात होतील.
वैधता असलेला पासपोर्ट हरवला किंवा खराब झाला असेल तर पुन्हा नव्या पासपोर्टसाठी अर्ज करा.
वैधता संपलेल्या पासपोर्टची वैधता वाढवून घ्या.
शुल्क
36 पाने 1500 रू
60 पाने 2000 रू
ऑनलाईन लिंक
https://t.co/Oib9icdZtN
हेल्पलाईन
18002581800
#Passport