ट्रेन क्र. 12780 (गोवा एक्सप्रेस) मध्ये प्रचंड गर्दी आहे.स्लीपर कोचमध्ये जनरल तिकीट काढून प्रवासी बसले आहेत.रेल्वे मंत्रालयाने नोंद घ्यावी. सर्व यूपी व बिहारी मजदूर प्रचंड दादागिरी करत आहेत.
@IRCTCofficial@RailMinIndia@AshwiniVaishnaw@raosahebdanve
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद,कोथरूड भागाच्या वतीने काल फर्ग्युसन कॅम्पस मधील IMDR महाविद्यालयात विविध समस्या व मागण्या घेऊन झोपलेल्या महाविद्यालय प्रशासनाला जाग करण्यासाठी पुंगी बजाओ आंदोलन केले.
@ABVPPune
पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आहे यात दुमत नाही.वकिली,संशोधन महाविद्यालये आणि बहुराष्ट्रीय कंपनी नक्कीच पुण्यात आहेत पण पुण्याचे विद्रुपीकरण अश्या घटनांमुळे होत आहे.
#पुणेकर#puneri#म#मराठी
हे तीन तेच युवक आहेत ज्यांनी सदाशिव पेठेमध्ये हल्ला होत असलेल्या युवतीला वाचवले. खर तर यातील तिघे देखील पोलीस भरतीचे प्रशिक्षण घेणारे युवक आहेत. अश्या युवकांसारखे पोलीस अधिकारी झाल्यावर नक्कीच असे प्रकार थांबतील व मग बघा रस्त्यावर कोयते घेऊन धिंगाणा घालणाऱ्याची हिम्मत होणार नाही.
MBA च्या प्रथम सत्राच्या परिक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे विषय बॅकलॉग लागले आहेत अश्या विद्यार्थ्यांना १५ दिवस उलटून देखील फोटोकॉपी मिळाली नाही म्हणून फोटोकॉपी लवकरात लवकर मिळावी या करिता आज पुणे विद्यापीठातील परीक्षा विभागात निवेदन देण्यात आले.
पुणे विद्यापीठाच्या रिव्हॅल्यूएशन आणि बॅकलॉगच्या परीक्षांच्या विषयात प्रशासनाचा झालेला गोंधळ आणि विद्यार्थ्यांना नाहक सहन करावा लागत असणाऱ्या त्रासाला घेऊन आज अभाविप पुणे महानगराच्या वतीने पुणे विद्यापीठात आंदोलन करण्यात आले. सर्व मागणी पूर्ततेची लेखी ग्वाही संचालकांनी दिली.
ट्रिनिटी महाविद्यालय प्रशासनाने जेनेसीस बिजनेस स्कूल या संस्थेला मध्यस्थीने विद्यार्थ्यांकडून शुल्क घेतले. प्रशासनाने केलेला हा घोटाळा अभाविप कार्यकर्त्यांनी'चोर भगावो'आंदोलन करून उघडकीस आणला. दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी व शुल्क महाविद्यालयाने परत करावे ही मागणी करण्यात आली.
वक्तव्य करणारे @PawarSpeaks@prashantjagtapn दोघे पण राष्ट्रवादीचे व उमेदवार उभा आहे काँग्रेसचा...
काँग्रेसचा उमेदवार पाडायला राष्ट्रवादीचा कुटिल डाव...
अभाविप पुणे महानगराच्या वतीने हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा JNU मधील वामपंथी गुंडांनी केलेल्या अवमानाबद्दल आप्पा बळवंत चौकामध्ये वामपंथी संघटनांच्या विरोधात प्रतिकात्मक पुतळा जाळून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.
@ABVPPune
समर्थ रामदासांनी वर्णन केल्यानुसार "स्वप्न जे देखिले रात्री ते ते तैसेंच होतसे" याप्रमाणे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी पाहिलेले शिवसृष्टीचे स्वप्न आज पूर्ण होताना दिसत आहे.
शिवसृष्टीच्या प्रथम चरणाचे उदघाटन देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आले.
#म
'ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट'ने गौरविलेल्या,'विद्येचं माहेरघर'असणाऱ्या भारताच्या शैक्षणिक वैभवात पुणे विद्यापीठाचा मोलाचा वाटा आहे.'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा'चा आज ७४ वा वर्धापन दिन आहे. अमृत महोत्सवी वर्षात प्रवेश करणाऱ्या #पुणे विद्यापीठाला मनःपूर्वक शुभेच्छा!
#puneuniversity