@uddhavthackeray आपली महाराष्ट्राची परंपरा यांना दाखवून द्यावी. शिवाजी महाराजांचा आदर्श द्यावा. साहेबांनी स्वतः जाऊन त्यांना माना पाना ने घरी घेऊन यावं आणि त्यांच्या सोबत हनुमान चालीसा म्हणून त्या नवनीत ची ओटी भरून हळद कुंकू लावून त्यांना त्यांच्या घरी आदराने स्वतः पोहोचवावं.
@sara_k1410 उत्तर मिळण्यासाठी त्या प्रश्नांला अर्थ असावा लागतो आणि जर अर्थ असेल तर तो समोरच्याला समजला पाहिजे तर तो उत्तर देतो काही प्रश्न स्वतःला विचारले की आपल्यालाच तयाचे उत्तर मिळते मनाचे ऐका