अमरावती: जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या उपस्थितीत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ४ वर्षांच्या बालिकेचा कॉक्लियर इम्प्लांट 'स्विच ऑन' कार्यक्रम संपन्न.आष्टी(वर्धा)येथील या चिमुकलीने आयुष्यात पहिल्यांदाच ऐकला आवाज! जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून ही शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली.
महाराजस्व समाधान शिबिरांच्या माध्यमातून उत्पन्न, जात, रहिवासी आणि नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्रे एकाच दिवसात वितरीत केली जाणार आहेत.मार्च ते मे या कालावधीत #महाराजस्व_अभियान अंतर्गत प्रत्येक महसूल मंडळ व नगर परिषद स्तरावर शिबिरे पार पडणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिर अभियानाचा पहिला टप्पात गावात सुविधा देऊन जीवनमान सुधारण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे.विकासात्मक कामाबरोबरच यंत्रणांनी महसूल वसुलीवर लक्ष केंद्रित करून यासाठी आवश्यक असलेले नियोजन करावे - विभागीय आयुक्त श्वेता सिंघल
जिल्हाधिकारी कार्यालयात संत गाडगेबाबा जयंती साजरी करण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.यावेळी अधिक्षक निलेख खटके यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.उपस्थितांनीही संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
#धारणी तालुक्यातील राणीघाटामध्ये झालेल्या अपघातातील पाच जखमींना जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या जखमी आणि त्यांच्या नातेवाईकांची जिल्हाधिकारी #आशिष_येरेकर यांनी भेट घेऊन अपघात आणि प्रकृतीची माहिती घेतली. तसेच जखमींवर योग्य उपचार करण्याची सूचना केली. #dharni
⏰ सकाळपासून संध्याकाळपर्यंत
📁 प्रत्येक फाईलमध्ये विकासाचा विचार
🤝 लोकांच्या समस्यांना थेट उत्तर
⚡ जलद निर्णय, प्रभावी कृती
🏛️ जिल्हाधिकारी | अमरावती
#amravaticollectoroffice#PublicService#daytoday
विज्ञानाच्या प्रकाशाने उजळू दे प्रगतीची वाट! 🔬✨
थोर शास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. रमण यांच्या सन्मानार्थ साजरा होणाऱ्या 'राष्ट्रीय विज्ञान दिना' निमित्त सर्व संशोधक, विद्यार्थी आणि विज्ञान प्रेमींना मन:पूर्वक शुभेच्छा.
#NationalScienceDay2026#ScienceAndTechnology#CVRaman
मराठीभाषा गौरवदिन.जिल्हाधिकारी कार्यालय,अमरावती
ज्येष्ठ कवी कुसुमाग्रजयांच्या जयंतीनिमित्त बचत भवन येथे अभिवादन कार्यक्रम संपन्न. निवासी उपजिल्हाधिकारी मा.संतोष काकडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात 'मीडिया वॉच'चे संपादक श्री.अविनाश दुधे यांनीप्रमुख मार्गदर्शन केले.
"माझ्या मराठीची बोलू कौतुक, परि अमृतातेही पैजा जिंके"
आज वि.वा.शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त 'मराठी भाषा गौरव दिन'. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी! आपल्या सर्वांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!💐
#मराठीभाषादिवस#कुसुमाग्रजजयंती#collectorofficeamravati
Salman is most happy to see his fans doing social service. If you help a needy person or visit 'Being Human' on his birthday, that would be the biggest gift for him.
Happiest birthday💐🎂 bhaijaan ❤️
@BeingSalmanKhan#SalmanKhan#bhaijaan
Salman is most happy to see his fans doing social service. If you help a needy person or visit 'Being Human' on his birthday, that would be the biggest gift for him.
Happiest birthday💐🎂 bhaijaan ❤️
@BeingSalmanKhan#SalmanKhan#bhaijaan
अवघ्या जगाला शांततेचा संदेश देणारे
दया, क्षमा, शांतीची शिकवण देणारे
विश्व वंदनीय गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!!! #budhapurnima#GautamBuddha