अमरावती येथील तेजस्वी ताई बारब्दे यांनी नव्याने प्रकाशित केलेल्या "The Future Republic" - What India must fix Before 2047 या पुस्तकाची प्रत मला सुपूर्द केली.
त्याप्रसंगी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
#TheFutureRepublic
हे पुस्तक भारताच्या स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षापर्यंत (२०४७) देशाला अधिक सक्षम, विकसित, सर्वसमावेशक राष्ट्र बनविण्यासाठी आवश्यक असलेल्या सुधारणा आणि आव्हानांवर भाष्य करते.
विकसित आणि सर्वसमावेशक भारताच्या उभारणीसाठी आवश्यक धोरणात्मक बदलांचे विचार मांडणारे हे पुस्तक आपण वाचावे.
Hello @nytimes@guardian@lemondefr@BBCWorld@AJEnglish@FT please watch how police in Indian state of Bengal watch complicit as PM Modi’s ruling BJP goons in a lynch mob attack an Opposition MP’s premises & keep her confined for 4 hours.
@raghav_chadha When are you going to speak about NEET ? This issue is far more important than Tea and Datapack. Just because you are in power doesn’t mean uncomfortable truths shouldn’t be spoken about.
Dear Ma'am
You have had a truly commendable tenure. You have been one of the thoughtful and well prepared voices that a forum like the Rajya Sabha genuinely needs. I am certain you will return to this House with even greater honour and strength.
More power to you❤️
@priyankac19
नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजितदादा तांबे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 💐🎂
आदिशक्ती आपणास उदंड आयुष्य प्रदान करो हीच प्रार्थना !
@satyajeettambe
महाराष्ट्र विधीमंडळाचे 'अर्थसंकल्पीय अधिवेशन' सोमवार दि. ०३ मार्च २०२५ पासून सुरु होत आहे. वाढती महागाई, बेरोजगारी, महिला अत्याचार व गुन्हेगारी या सर्व बाबींचे महाराष्ट्रासमोर आव्हान आहेच. तरी राज्यभरातील जनतेला आमचे विनम्र आवाहन आहे की, आपल्या विधानसभा मतदारसंघात तुम्हाला भेडसावणाऱ्या समस्या किंवा उद्भवणारे प्रश्न [email protected] या ई- मेल आयडीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा. सरकारकडून आपल्या समस्यांचे निराकरण व प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कायम कटीबद्ध आहोत.
Found this video on Instagram. I really don't want to go into any critics. But this video made my morning beautiful.😍
Those eyes and expressions of her ❤️
बस्स.. कम्माल.. बहार.. 🥰
@RajThackeray