Hey there, I am Telecom Sector. Dear friend, I am telling you complete information about how to make money online but subscribe to my channel to get the datail.
मीठ कशातही टाकलं तरी ते आपला खारटपणा सोडतं का?
वापरायचं किती ते आपल्यालाच ठरवावं लागतं...
आयुष्याची चव ही ज्याची त्यानं संभाळायची असते #आयुष्य
📌 शुभ प्रभात 📌
सुखदुःखाचाही आयुष्य असतं, काही तास किंवा एखाद दोन दिवसं. आता सिझनल संकटाची पॅकेजेस तयार असतात…..
राजकारण्यांच्या बाईट्सचे स्टॅंडर्ड प्रेटोकॅाल्स आणि डूज आणि डोण्ट्स पण तयार असतात….. सगळंच कस कचकड्याचं वाटायला लागलंय!
काय खरं आणि काय खोटं…. साला सगळाच इव्हेंट झालाय. 😔🤦♂️
माझ्या आजपर्यंतच्या जीवन प्रवासात ज्यांचे ज्यांचे मला विविध रुपात मार्गदर्शन लाभले आणि ज्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले त्या सर्व ज्ञात अज्ञात गुरूंना आज मी विनम्रपणे वंदन... #गुरूपौर्णिमा
🌷सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌷
@PrasannJOSHI आज काही मुठभ��� हिंदूच्या मानसिकतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करणे किती सोप्पे आहे प्रसन्नजी आमचं ही लक्ष असतं लव जिहाद , धर्मांतरण , जिहाद , दहशतवाद , फतवा या विषयावर पण , कधी डिबेट घ्या .,, चार्ली हेब्दो नाही होणार संविधानच राज्य आहे . फक्त धमक दाखवा ... एका बाजूला झोडपणे बंद करा .