त्वरित कर्ज : सुविधा की सापळा?
हे कर्ज घेणे किती सोपे? फक्त अॅप डाउनलोड करायचे, आधार, पॅन कार्डचे फोटो आणि अॅपवरूनच स्वतःचा फोटो काढून अपलोड करायचा.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://t.co/4FvCkHG6MC
चालकांअभावी कोट्यवधी रुपयांची यंत्रसामग्री पडून
आस्थापना विभागाच्या नाकर्तेपणामुळे या वाहनांना चालक उपलब्ध होत नसल्याने ही वाहने विनावापर पडून राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे
सविस्तर बातमी वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://t.co/yuqCt1or6i
साखरेचा गोडवा वाढेल
यंदाही दोनशेवर कारखान्यांचा हंगाम सुरू होणार असला तरी १२० दिवसांपेक्षा अधिक दिवस हंगाम सुरू ठेवणे कठीण होणार आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://t.co/C7e3Kcc78k
ज्येष्ठ नागरिकाला लाखोंचा गंडा
ज्येष्ठ नागरिकाला चांगलेच महागात पडले. सायबर चोरांनी या व्यक्तीची सहा लाखांची ऑनलाइन फसवणूक केली असून फसवणुकीचा हा प्रकार नुकताच समोर आला.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://t.co/qeYPBatcBJ
ठाण्यात आजपासून विहंग संस्कृती आर्ट फेस्टिव्हलची धूम
विहंग संस्कृती आर्ट फेस्टिव्हल २०२४ शुक्रवार, १२ जानेवारी ते सोमवार, १५ जानेवारीदरम्यान ठाणे येथील उपवन तलाव परिसरात संपन्न होणार आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://t.co/uktiViUMNs
लिंकवरील क्लिक पडली ९० हजारांना
कंपनीतील एका कर्मचार्याला चांगलेच महागात पडले आहे. सायबर चोरांनी क्रेडिट कार्डधारकाची संपूर्ण माहिती मिळवून एक लाख ९० हजारांची खरेदी केली.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://t.co/ULbVDQIEul
नौपाड्यात मोठी दुर्घटना टळली
खोदकाम सुरू असताना महानगर गॅसच्या पाइपलाइन धक्का लागला. यामुळे गॅसची लाइन लिकेज झाल्याने परिसरातील इमारतीचा गॅसपुरवठा काही काळ बंद झाला होता.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://t.co/n6iwugzwFr
केंद्राच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात महाराष्ट्र प्रथम
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्राला बेस्ट परफॉर्मन्स स्टेटचा प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://t.co/egs5obLD85
कोर्टाच्या तारखेला यायचा आणि दरोडा टाकून जायचा
एक पेट्रोल पंप लुटण्याच्या तयारीत होती. मात्र गुन्हे शाखेच्या युनिट-३ च्या पथकाने यशस्वीरीत्या सहा जणांना अटक करण्यात यश मिळवले आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://t.co/lXncAx1SAx
पंतप्रधानांच्या महाराष्ट्र दौर्यासाठी सज्जता
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोजनाचा आढावा घेत नाशिक येथील तपोवन मैदानावरील सर्व कार्यक्रम स्थळांची पाहणी केली.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://t.co/qzrEZ1j4KY
पक्ष, संघटना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून चालविता येणार नाही!
काँग्रेसला डोक्यावर बसविले आणि त्यांच्याबरोबर सत्तेत सहभागी झाले, असा निशाणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर साधला.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://t.co/q2kkloFH3d
परिचर्या व्यवसायात ज्ञानासोबत करुणेचीही जोड हवी!
वैशिष्ट्य असल्याचे प्रतिपादन उपायुक्त (आरोग्य) उमेश बिरारी यांनी सौ. मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्थेच्या पदवीदान समारंभात केले.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://t.co/pyaPhRYGDj
गुंतवणूकदारांनो, महाठक त्रिकूटापासून सावध राहा
दिशाभूल करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नॅशनल स्टॉक एक्सचेंजने अशा व्यक्तींपासून सावध राहण्याचा सल्ला गुंतवणूकदारांना दिला आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://t.co/YzSkbHNBog
भिवंडीत हरवलेल्या दोन लहान मुलांचा अवघ्या दोन तासांत शोध
शांतीनगर पोलिस ठाण्यात दाखल करताच पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवून अवघ्या दोन तासांत शोध घेत त्यांना पालकांच्या सुखरूप स्वाधीन केले आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://t.co/vwCF82kLB0
रुक्मिणीबाई रुग्णालयातील अतिदक्षता विभाग बंद
रुग्णालयात महापालिकेने मोठा खर्च करून अतिदक्षता विभाग (आयसीयू) बनवला आहे. मात्र हा विभाग चालवण्यासाठी ठेकेदार उपलब्ध नसल्याने तो बंद आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://t.co/LeCWeXBiJq
कल्याण डोंबिवली पालिकेच्या लेखा विभागात सावळागोंधळ
महापालिकेच्या लेखा विभागात सावळागोंधळ सुरू असल्याचा सनसनाटी आरोप माजी नगरसेवक मोहन उगले यांनी करीत बजेटसंदर्भात वारंवार विचरणा केली
सविस्तर बातमी वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://t.co/p1PPKarRem
जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल
माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते (शरद पवार गट) जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://t.co/Vm7iy4ZKMt
रस्ते, शौचालये दुरुस्तीसाठी ३१ जानेवारीची डेडलाइन
सर्व कामे ३१ जानेवारी २०२४ पूर्वी पूर्ण करावीत, असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सर्व कार्यकारी अभियंत्यांना दिले आहेत.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://t.co/71RxBfjH1S
केडीएमटीच्या १० इलेक्ट्रिक बसेस चार्जिंगविना
इलेक्ट्रिक बसेस पूर्ण क्षमतेचे चार्जिंग स्टेशन आणि त्याला विद्युत भार पोहचविणारे रोहित्र बसविण्याचे बाकी असल्याने उभ्या आहेत.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://t.co/2exg8aF4hR
काव्य प्रतिमेने बहरलेला ‘बहावा’
संकेत यांचे विवेचन सहजपणे वाचकापर्यंत जेव्हा पोहोचते तेव्हा ते अनुभव, भावना फक्त कवीचे राहत नाहीत, त्याला व्यापकता प्राप्त होत असते.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://t.co/NfKgVLDKoW