सुर्या' चित्रपटाचा शानदार म्युझिक लाँच सोहळा काल पार पडला..या सोहळ्याला चित्रपटातील कलाकार आणि संपूर्ण टीमचीच उपस्थिती होती..चित्रपटातील ४ गाणी काल लाँच झाली..याच सोहळ्याची ही काही खास क्षणचित्रे..
#Surya@ThangeP As Surya
#SuryaMarathiFilm#Surya6Jan
सुर्या चित्रपटाच्या म्युझिक लाँच सोहळ्यात बॉलीवूड अभिनेते अखिलेन्द्र मिश्रा यांनी १९३६ साली वेनिस फिल्म फेस्टिवलमध्ये पहिला आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त भारतीय मराठी सिनेमा 'संत तुकाराम' चित्रपटाचं भरभरून कौतुक केलं..
सळसळत्या रक्ताचा आणि तळपत्या ज्वालांचा अंगार..
'सुर्या'
६ जानेवारीपासून जवळच्या चित्रपटगृहात..
#SuryaTeaser Out Now
@ThangeP As Surya
https://t.co/G10jFjo0Dx
#SuryaMarathiFilm#Surya6Jan
RAJENDRA THAKARE AND AAKASH GOEL PRESENTS ASSOCIATION WITH SP
MOTION PICTURES
@Hydrabadwala
खलनायकांच्या दहशतीपासून आपल्या लाडक्या मुंबईचं रक्षण करायला येतोय
नव्या जमान्याचा नवा नायक, 'सुर्या’!
पहिलं धमाकेदार टीझर येतंय उद्या..!
@ThangeP As Surya
https://t.co/vAGsIkA8Gx
#SuryaMarathiFilm
RAJENDRA THAKARE AND AAKASH GOEL PRESENTS ASSOCIATION WITH SP MOTION PICTURES
दुश्मनांचा कर्दनकाळ बनून आला आहे सूर्या ....
'सूर्या' या ॲक्शनपॅक्ड चित्रपटातून पिळदार शरीरयष्टीचा नवा चेहरा प्रसाद मंगेश करत आहे दमदार पदार्पण!
#SuryaMarathiFilm#Surya6Jan
RAJENDRA THAKARE AND AAKASH GOEL PRESENTS ASSOCIATION WITH SP MOTION PICTURES
#Suraya As @MangeshPrasad
सुर्या च्या डॅशिंग लुकची मिडीयामध्ये चर्चा!
'सूर्या' या ॲक्शनपॅक्ड चित्रपटातून पिळदार शरीरयष्टीचा नवा चेहरा प्रसाद मंगेश करत आहे दमदार पदार्पण!
#SuryaMarathiFilm#Surya6Jan
RAJENDRA THAKARE AND AAKASH GOEL PRESENTS ASSOCIATION WITH SP MOTION PICTURES
#Surya As @MangeshPrasad