पाऊस आणि मराठी गाणी ❤️
ओल्या सांजवेळी
उन्हे सावलीस बिलगावी
तशी तू जवळी ये जरा
कोऱ्या कागदाची, कविता अन जशी व्हावी
तशी तू हलके बोल ना
गीत: ओल्या सांजवेली
चित्रपट : प्रेमाची गोष्ट
गायक : स्वप्नील बांदोडकर, बेला शेंडे
संगीत दिग्दर्शक : अविनाश आणि विश्वजित जोशी
#मराठी #आठवणीतील_गाणी #पाऊस