Distressed Sale or Smart Exit? ₹8000 Cr IPO dream ends at ₹1407 Cr deal and no one’s asking why.
Let’s break down the timeline
1. Ecom Express filed IPO papers, aiming for a ₹8000 Cr valuation, planning to raise ₹2600 Cr.
2. Revenue was around ₹2500 Cr but here’s the twist:
50% of it came from one client – Meesho.
3. Then Meesho decided to build its own delivery system and cut ties with Ecom Express.
4. Their biggest customer walked out, and the company started bleeding
losses mounted, IPO dreams crumbled.
5. In the end, Delhivery acquired a 99.4% stake for just ₹1407 Cr (pending regulatory nod).
Moral of the story?
•Never let one client hold the remote to your business.
•Dependency is dangerous.
•A dream valuation can become a discounted exit real quick.
@shubham_9909 खरं तर काँग्रेस असो किंवा भाजप, दोघेही किती बेशरम आहेत हे दिसून येतं. या फ्रॉड माणसाचा इंटरव्ह्यू घ्यायला लोक पोहोचत आहेत, पण याच फ्रॉड माणसाला परत भारतात आणणं मात्र यांना शक्य होत नाही. ही खरोखरच शोकांतिका आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे चालू आहे, असंच राहिलं तर Bigg Boss बंद करावा लागेल.
Anjali Damania यांना CDR कसा मिळाला यापेक्षा त्यातून काय उघड झालं हे महत्त्वाचं.
विरोधी पक्षाची अवस्था विनोदासारखी झाली आहे..असं चालू राहिलं तर BJP ला जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही.
Trump made a mistake starting this war.
Iran is making a mistake by refusing to end it.
Something big feels like it’s coming… but it really shouldn’t.
🙂🙂
@surajvchavan अरे गाढवा, जे या अगोदर verify झालंय त्याची तरी उत्तरं तुम्ही लोकांनी कधी दिलीयेत का?
आणि तटकरेसाठी तू ज्याला मारलं होतं, तो एक गुंड हे सगळं विचारतोय.