मा. आमदार श्री हरीभाऊ नाना बागडे यांची सभांजिनगर जिल्हा दूध उत्पादक संघांच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल आज त्यांचे सहकार भारतीच्यावतीने सहकार महर्षी ग्रंथ देऊन अभिनंदन करण्यात आले.
#thebahuregroup.
#gurukrupaurban.
#siddhivinayaklawns.
#bahureagropvtltd.
आदरनीय महामहीम राज्यपाल भगतसिंहजी कौशारी साहेब महाराष्ट्र राज्य यांची आज सभांजिनगर येथील सुभेदारी विश्राम ग्रह येथ�� सदिच्छा भेट घेऊन सहकार महर्षी ग्रंथ देऊन आर्शिवाद घेतला.