सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि आर्ट ऑफ लिव्हिंग यांनी विद्यार्थी, शिक्षक, प्राचार्य व कुलगुरुंसाठी संयुक्तपणे आयोजित केलेल्या योग, ध्यान व प्राणायाम शिबिराचा समारोप राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व संस्थापक श्री श्री रवि शंकर यांच्या दूरस्थ उपस्थितीत संपन्न झाला.
Yoga is a boon to mankind. At this time when anxiety & fear is looming over the world, Yoga can invoke much-needed inner strength & resilience in life. Yoga is a solution to come out of aggression & depression and to make one's health robust.
#InternationalDayOfYoga