वाघबारशीच्या दिवशी गावातील नागरिक वाघदेवाच्या मंदिराजवळ जमा होतात. त्याच दिवशी सकाळी घरोघरी जाऊन तांदूळ किंवा इतर साहित्य जमा केले जाते. दिवाळीच्या हंगामात शेतातील येणारे नवीन पीके म्हणजे नागली, भात, बाजरी, वरई, उडीद, झेंडू आदी पिकांच्या एकत्र करून ते वाहिले जाते.
(4)
#वाघबारस
अनेक परंपरा आजही आदिवासी बांधवांकडून जोपासल्या जातात. त्यातलीच एक म्हणजेच दिवाळी सणाची सुरवात असलेली वसुबारस. तर आदिवासी बांधवांत वसुबारसेलाच वाघ बारस असे संबोधिले जाते. पण ही वाघबारस नेमकी कशी साजरी केली जाते, ते समजून घेऊयात!
#वसुबारस
याच ठिकाणी वाघबारसीला उत्सव साजरा करतात. खरं तर आदिवासी बांधवांनी वाघाला देवचं मानले आहे. आदिवासी बांधवांचं रक्षण, शेती मातीचं रक्षण करणारा म्हणून वाघाला आपलं मानलं जाते. म्हणूनच त्याची मोठ्या मनोभावाने पूजा केली जाते.
(3)
The band strap was ordered from Amazon around October 25th. But it was noticed that the delivered product was a mismatch. Ordered a replacement the same day. But even after three days no one came for pickup. Even after requesting twice again, there was no good response.
#Nashik
आपण असं थाटात उभं राहायचं की...!
आयुष्यात संकटांनी धुमाकूळ घातला तरी आपण अस थाटात उभं राहायचं की संकटांनी पण नांगी टाकली पाहिजे! या ओळींना साजेशी खेळी करणारा ग्लेन मॅक्सवेल....
https://t.co/sCpYwoyIGa
#ICCWorld2023#maxwel#OneManArmy#NeverGiveUp#Australia#maxwellmagic
@WeAreNashik Nashik News : नाशिक महावितरणकडून विद्युत पुरवठ्याच्या संदर्भात सुधारित निवेदन जारी करण्यात आले आहे.
https://t.co/RIYVmnVEiF
#Nashik#NashikNews#NashikMSEB
आज सकाळपासून नाशिक शहरातील प्रत्येक मोबाईलवर नाशिककरांना धक्का देणारे महावितरणचे निवेदन फिरत होते. मात्र यात बदल करण्यात आला असून नाशिक महावितरणकडून याबाबत सुधारित निवेदन जारी करण्यात आले आहे.
#Nashik@WeAreNashik#NashikNews