#Ganapati Bappa appears as Subhas Bose in this 1946 British pathe video of #GaneshChaturthi in Mumbai. This was in the wake of the INA trials and RIN mutiny
#GanpatiBappaMoraya
Stress आला की पोट का बिघडतं?
Exam आधी loose motions…
Important meeting आधी acidity…
घरात tension असेल तर भूकच लागत नाही…
काहींना constipation, काहींना bloating, काहींना “पोटात गोळा” येतो.
हे योगायोग नाही.
Stress फक्त डोक्यात होत नाही… त्याची बातमी पोटालाही मिळते.
1. Brain 🧠 आणि Gut सतत एकमेकांशी बोलत असतात.
या two-way communication ला Gut–Brain Axis म्हणतात.
Nerves, hormones, immune signals आणि microbiome—सगळे यात सहभागी असतात. Vagus Nerve हा त्यातला एक महत्त्वाचा communication route आहे. Recent reviewsही हा two-way link स्पष्ट करतात.
2. Stress आला की शरीर “Alert ⚡ Mode” मध्ये जातं.
त्या क्षणी digestion ही शरीराची priority राहत नाही.
म्हणून stomach empty होण्याचा वेग, gut movement, secretion आणि sensitivity बदलू शकतात—म्हणून कुणाला acidity, कुणाला loose motions, कुणाला constipation जाणवू शकतं.
3. IBS 🍽️ मध्ये हा संबंध अधिक स्पष्ट दिसतो.
IBS - Irritable Bowel Syndrome म्हणजे पोटाची तपासणी नेहमी abnormal असतेच असं नाही; पण gut जास्त sensitive असू शकतो आणि Brain–Gut signalling वेगळं react करू शकतं.
म्हणून stress आला की pain, bloating, urgency, constipation किंवा loose motions वाढू शकतात. Recent reviews IBS ला gut sensitivity, stress-axis dysregulation आणि brain–gut communication यांच्याशी जोडतात.
4. मग Vagus Nerve नेमकं काय करते?
सोपं समजा
Gut शरीरात काय चाललंय याची माहिती Brain ला पाठवतं…
Brain परत digestion चा speed, movement आणि secretion वर influence टाकतो.
या दोन्ही दिशांच्या संवादात Vagus ची महत्त्वाची भूमिका आहे. म्हणजे ती फक्त “calm nerve” नाही; ती Brain ↔ Gut feedback loop चा भाग आहे.
5. मग नेमके ✅ काय करायचं?
🍽️ जेवताना घाई कमी - screen बाजूला, meal थोडं शांतपणे
🫁 2–5 मिनिटं slow breathing - विशेषतः stress meal आधी/नंतर
🚶 Meal नंतर हलकी चाल - digestion आणि glucose दोन्हीसाठी useful
😴 Sleep regular ठेवा - poor sleep gut symptoms वाढवू शकतो
☕ Triggers ओळखा - caffeine, alcohol, irregular meals, heavy food
📝 Pattern लिहा - काय खाल्लं + stress किती + symptom काय
यातून अनेकदा एक गोष्ट दिसते
Problem फक्त food मध्ये नसतो; context मध्येही असतो.
6. पण सगळं Stress वर ढकलू नका.
Weight loss, blood in stool, persistent vomiting, anaemia, fever, रात्री जाग येईल इतकं pain किंवा symptoms सतत वाढत असतील तर proper medical evaluation आवश्यक आहे.
आजचा Just For Hearts नियम
पोट बिघडलं की फक्त “काय खाल्लं?” विचारू नका.
“त्या दिवशी मी कोणत्या state मध्ये होतो?” हेही विचारा.
Patients पाहताना एक गोष्ट पुन्हा पुन्हा जाणवते
शरीर वेगवेगळ्या organs मधून बोलतं…
पण त्यामागची story अनेकदा एकच असते Stress, Recovery आणि Regulation.
Observe the Pattern.
Change the Course.
Acidity, bloating, loose motions किंवा constipation वारंवार stress सोबत येतंय?
Diet बदलूनही फरक नाही?
Vagus किंवा Gut–Brain connection बद्दल clarity हवी?
JFH ONE वर WhatsApp करा
92097 42597.
प्रश्न विचारा; योग्य पुढची पायरी आम्ही सांगू.
Dr Ravindra L Kulkarni
MD, DNB, FSCAI
Senior Consultant
Physician & Cardiologist
Just For Hearts
#VagusNerve #GutBrainAxis #StressHealth #JustForHearts
Know your Cabinet Ministers, @nishikant_dubey 👇
The real face of vindictive, blackmailer ministers.
Former Finance Secretary Subhash Garg called Nishikant Dubey a blackmailer; rattled by the revelation, Nishikant said he would file a defamation suit.
#Deoghar
VIDEO | Ekta Nagar, Kevadia: Anant Nag receives the prestigious Dadasaheb Phalke Award at the 72nd National Film Awards.
(Source: Third Party)
(Full video available on PTI Videos - https://t.co/d8jp61yd2p)
BIG BREAKING 🚨 ABVP’s Riya Chhawdi wins Secretary Post in #DUSU election.
ABVP : 18,366
NSUI : 13,451
She defeated NSUI by the margin of 4,915+ votes 🔥
डॉ.रोनाल्ड रॉस का जन्म उत्तराखण्ड के अल्मोड़ा जिले में हुआ था। उन्होंने खोज की थी कि मलेरिया के संवाहक मादा एनॉफिलीज मच्छर होते हैं।मलेरिया के परजीवी प्लास्मोडियम के जीवन चक्र की खोज के लिये उन्हें 1902 के चिकित्सा का नोबेल पुरस्कार दिया गया था
पुण्यतिथि पर सादर नमन💐🙏
@MIB_India I @airnewsalerts
ये वो दृश्य है जो बहुत कम आँखों ने देखा है।
गौमुख, जहाँ माँ गंगा पृथ्वी पर अपना पहला कदम रखती हैं। जो आप देख रहे हैं वो है हिमालय की सबसे विशाल हिमानियों में से एक, गंगोत्री ग्लेशियर। और इसके मुहाने गौमुख से अवतरित होती निर्मल, अविरल माँ गंगा।
शिवलिंग, मेरु और चौखम्बा जैसे शिखरों के बीच, समुद्र तल से हज़ारों मीटर ऊपर, यहीं से शुरू होती है वो यात्रा जो करोड़ों जीवन को सींचती है।
#GangotriGlacier #Gaumukh #NamamiGange #Himalaya
A tiger spotted on the road connecting Goodarvila estate Nettikkudy Division to Silent Valley in Goodarvila Estate near Munnar on Tuesday, September 8, 2026
📹 Special Arrangement
या व्हिडीओमध्ये दोन वेगवेगळ्या राज्यातील पण एकाच धर्मातील उत्सवांचे सादरीकरण आहे. त्यातील कोणती निवडायची व कोणती चिरडायची या निर्णयावर भारताचे पुढील भविष्य अवलंबून आहे. निवड तुम्हालाच करायची आहे.
तुषार दामगुडे
#WATCH | Rajgarh, Madhya Pradesh: Surendra Singh Chaudhary, a 21-year-old https://t.co/FSeJ8UZLDX. student from Biaora, Rajgarh district, launches a single-handed cleanup campaign for the polluted Ajnar River.
Known on social media as 'Bittu Tabahi', Surendra started the drive on Jan 26, 2026, navigating health risks like limb infections & encountering snakes while cleaning debris near a local temple. The local municipality has also supported his campaign by providing JCB and Poclain machines to remove accumulated old waste and polythene.
(Visuals from the Ajnar River)
ഗുരുപവനപുരിയിലെ ശ്രീകൃഷ്ണ ജന്മഷ്ടമി ആഘോഷങ്ങളിൽ നിന്നും... മമ്മിയൂർ ശിവക്ഷേത്രത്തിൽ നിന്നും പുറപ്പെട്ടു നായർ സമാജം ശോഭയാത്രയും ബലരാമ ക്ഷേത്രത്തിൽ നിന്നും പെരുംതട്ട ക്ഷേത്രത്തിൽ നിന്നും ക്ഷേത്ര സന്നിധിയിൽ എത്തിയപ്പോൾ ...
From the Sri Krishna Janmashtami celebrations in Gurupavanapuri... The Nair Samajam Shobha Yatra, which started from the Mammiyur Shiva Temple, reached the temple premises from the Balarama Temple and Perumthatta Temple.
#SreekrishnaJayanthi
#AshtamiRohini
#Janmashtami