अवकाळी पाऊसने हवालदिल झालेला आहे तसेच राज्यात कायदा सुव्यवस्थेचे दिवाळे निघाले असताना राज्य सरकार कुठे आहे?
मंत्रालयात की निर्मल भवनात ?
#NirmalBhavan#निर्मलभवन
पटोले काय सोडत नाही दलालला हा दलाल माझ्यामते एकनाथ च्या जवळचा असावा रातोरात धाड पडते आणि केंद्रीय पथक मागे पण फिरते म्हणजे काय जोक नाही... सर्वाधिक आत्महत्या, बेरोजगारी, बेकारी, बलात्कार हे या सरकारच यशाच गमक आहे #गतिमान_सरकार
नालायक हा शब्द असांसदीय आहे का पोलीसांनी सिध्द करावे ….. सध्याच्या परीस्थित जनता सगळ्यांना नालायक म्हणते मग …. किती जणांना आत घालणार…इंग्रजी मध्ये नालायक म्हणजे “useless”
नाना पाटोळे म्हणतात हा दलाल कोण आहे...? शिंदे आणि याचे काय संबंध आहेत का..? केंद्रीय तपास यंत्रणा काल का माघारी फिरली...? दलाला मार्फत पैसे कमवा आणि जनतेला वाऱ्यावर सोडा हेच चालू आहे.
पटोले काय सोडत नाही दलालला हा दलाल माझ्यामते एकनाथ च्या जवळचा असावा रातोरात धाड पडते आणि केंद्रीय पथक मागे पण फिरते म्हणजे काय जोक नाही... सर्वाधिक आत्महत्या, बेरोजगारी, बेकारी, बलात्कार हे या सरकारच यशाच गमक आहे #गतिमान_सरकार
राज्यातील शेतकरी दुष्काळ आणि काल काही भागात झालेला अवकाळी पाऊसने हवालदिल झालेला आहे तसेच राज्यात कायदा सुव्यवस्थेचे दिवाळे निघाले असताना राज्य सरकार कुठे आहे?
मंत्रालयात की निर्मल भवनात ?
#NirmalBhavan#निर्मलभवन
मराठी भाषेत टिंबाला किती महत्त्व आहे ते कायदे आणि कायांदे यांच्या मध्ये जितका फरक आहे तितकाच मोठा ...
आज कुणीतरी पत्रकार परिषदेत आरोप केले की ड्रग्स माफिया शी सबंध आहे वैगरे वैगरे...
कदाचित आपण विसरलात ...
मी पहिला असा लोकप्रतिनिधी असेल ज्याने विधानसभेत ह्या सगळ्या विरोधात आवाज उचलला...
सातत्याने ह्या विरोधात आवाज उचलतो आहे.
माझे ट्विट पहा माझी भाषणे ऐका ...
आणि यापैकी काहीएक जमतच नसेल तर बिनबुडाचे आरोप तरी करू नका...
पूर्वी MD हा ड्रग्ज नार्कोटेक्समध्ये घेतला जात नव्हता. त्यामुळे पोलीसांनी जरी MD पकडला तर आरोपीला ताबडतोब सोडावं लागत असे. मी जेव्हा विरोधी पक्षामध्ये होतो तेव्हा मी अर्धा किलो MD त्यावेळेसचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या टेबलावर नेऊन ठेवलं आणि याचे दुष्परीणाम काय होतात हे विधानसभेत मांडले. त्यानंतर MD हा नार्कोटेक्समध्ये घेऊन कारवायांना सुरुवात झाली.
तेव्हा माझी याच्यातील भूमिका काय आहे हे मला समजावून सांगण्याची गरज नाही.
नवरात्रीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी देवीचे दर्शन आपण घेत असतो. असचं कळव्यामधील एका वस्तीमध्ये देवीचे दर्शन घेतेवेळी लोकांना आपण एवढ्या वर्षांत केलेल्या कामाची सहज आठवण करून देत असताना समोरून उत्तर आलं, साहेब आपण काम तर केलंच आहे; पण सर्वात मोठं काम केलं आहे ते म्हणजे निष्ठा दाखवून शरद पवार साहेबांसोबत आपण राहिलात. ही आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे आपण काही बोलूच नका. निष्ठेला आमच्याकडे खुप किंमत आहे.
मी वळून पुन्हा देवीकडे बघितलं आणि मनातल्या मनात म्हटलं की, निष्ठेला आजही किंमत आहे.
#नवरात्री
१९६९ ते १९७४ या पाच वर्षांत इस्रायलच्या पंतप्रधान असलेल्या गोल्डा मायर्स काय म्हणाल्या होत्या ऐका."भूमध्य समुद्र ते इराकच्या सीमेपर्यंतचा प्रदेश हा पॅलेस्टाईन होता. मी स्वतः (जन्माने) पॅलेस्टिनी आहे."
गोल्डा मायर्स, श्रीलंकेच्या सिरिमाओ बंदरनायके आणि भारताच्या इंदिरा गांधी या तीन महिला पंतप्रधानांनी त्या काळात अमेरिकेच्या मनगटशाहीला ताळ्यावर आणलं होतं.
पैठण सारख्या छोट्या शहरात 250 कोटींचे ड्रग्स सापडले आहेत.हे भयावह आहे.पैठण ही आध्यात्मिक नगरी आहे.याठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात जर ड्रग्स सापडणार असतील तर संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रमाण किती असेल..? याचा विचार करूनच अंगावर काटा येतो.
मागील अधिवेशनात मी ड्रग्स संदर्भात भूमिका मांडत यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती.परंतु या ट्रिपल इंजिन सरकारला बहुतेक उडता पंजाबच्या धर्तीवर उडता महाराष्ट्र बनवायचा आहे,अस वाटत आहे.या राज्यातील तरुणाई मोठ्या संकटात आहे.
धर्म व समाजाच्या संरक्षणासाठी खालसा पंथाची स्थापना करून, खालसा पंथाच्या माध्यमातून जातीय भेद नष्ट करून समानता प्रस्थापित करणारे, शीख बांधवांमध्ये आत्मसन्मानाची भावना वाढवणारे, शीख धर्मियांचे दहावे आणि शेवटचे धर्मगुरू,
गुरू गोबिंद सिंह यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन..!