@JeenyKSA I have lodged complaint against unauthorised deduction from my saved wallet in your app. I have shared evidence to your support service but no one responded to it.
Ticket: 64898775
The king who won 127 battles, mastered 16 languages, and survived 40 days of brutal torture can’t be captured in a 2-hour film. I’ve read many books, but by the end, I was crying, stunned, couldn’t stand-anger in my eyes, pride in my history. #chaavvareview@MaddockFilms
@HDFCBank_Cares@HDFC_Bank I have applied for NRO/NRE account at Pusad branch. It’s been more than 4 months and there is no progress.
This is my final attempt before I close all family accounts from HDFC bank.
@saurabhkoratkar गेल्या १०-१२ वर्षात देशाच राजकारण विकासाकडून पैसे वाटपाकडे वळल आहे. याची पायाभरणी आम आदमी पार्टी कडून सुरू झाली. शिक्षण, आरोग्य आणि पाणी अत्यावश्यक गरजा असून मोफत असणे नक्कीच एक चांगल उदाहरण आहे. परंतु, मोफत वीज, फुकट पैसे वाटप करणे म्हणजे व्हेनेजुवेला कडे जाण्याची वाट आहे.
@saurabhkoratkar कोणताही धर्म स्वतःहून स्वीकारणे गैर नाही किंवा बेकायदेशीर पण नाही पण तुम्ही योग्य मुद्दा मांडला आहे. नाशिक मधे स्थायिक एक आदिवासी समाजाचा मित्र २ वर्ष नैराश्यात होता कारण काय तर सगळी भावकी डॅनी आणि मायकल झाली आणि याच्या घरच्यांना वाळीत टाकून धर्मांतरासाठी जबरदस्ती करत होते.
जुगार आणि दारू यांचा दिवाळी उत्सवात कुठे आणि कधी समावेश झाला. पूर्वी एखाद्या चित्रपटात किंवा इन्स्टावर दिसत असणाऱ्या या “प्रथा” इतक्या वेगाने स्वीकारल्या जातील याची कल्पना नव्हती.
शेवटी आनंदोत्स्वच… आपला आपला …!!!
कोकणचा पोकलेन-जेसीबी विकास प्रत्येकाच्या जीवावर उठणार आहे....आज आपण बोललो नाही एकेककरुन बिल्डर लॉबी-श्रीमंतांच्या बकासुरी लालसेपायी सगळे गाडले जाऊ....लाखो वर्षांपासून असलेले कोकणातले हजारो डोंगर या बिल्डर लोकांच्या रडारवर आहेत...
Unnecessary post. Sentiments of any faith are defined by the people who follow them, not by others. We can speak against it in cases when it's being misused against people, otherwise, there is no reason to hurt anyone's sentiments.
Please delete.