Law graduate & Aspirant Company Secretary.⚖️
Securities Market || Intellectual Property Rights || Cyber Laws || International Laws || Good Corporate Governance
समोर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बसले असताना पण, शेलक्या शब्दात कान टोचायचं काम फक्त नाना पाटेकरच करायचे. 😌
NAAM फाउंडेशन तर्फे दुष्काळात गरिबांची कामं करणे असो किंवा राजकारण्यांना झाडणं असो ते नानांनीच करू जाणे. 🙏🏻
गर्व नसणारा असा नटसम्राट परत होणे नाही. 💐🪔
#NanaPatekar
श्री नाना पाटेकर यांच्यासारखी झोकून देण्याची वृत्ती, स्वतःचे वेगळेपण आणि एक आगळा प्रभाव फारच मोजक्या अभिनेत्यांमध्ये पाहायला मिळतो. त्यांनी प्रत्येक भूमिकेत विलक्षण विविधता आणि सर्जनशीलता आणत, अनेक पिढ्यांच्या स्मरणात राहतील अशा भूमिका आपल्यासाठी साकारल्या. आपल्या स्पष्ट आणि परखड विचारांसाठीही त्यांचा मोठा आदर केला जायचा, स्वतःच्या विश्वासावर ठाम राहून मत मांडताना ते कधीही डगमगले नाहीत.
हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत श्री नाना पाटेकर यांचे योगदान अफाट होते. त्यांच्या जाण्याने कलाविश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे कुटुंब, मित्रपरिवार आणि असंख्य चाहत्यांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. ओम शांती!
CCTV CAPTURES SAHIL WAKODE IN EXAM HALL LOOKING AT OBJECT KEPT IN HIS POCKET.
Sources tell @shawansen that CCTV footage has emerged as a crucial piece of evidence in the Crime Branch probe into the death of IIT Bombay student Sahil Wakode.
Between 12:30 PM and 12:45 PM, with around 15 minutes left for the exam, Sahil was seen bending down and looking at something kept in his pocket.
A professor then questioned Sahil and took him aside, away from the other students.
After leaving the examination hall, Sahil was seen walking across the campus before entering his hostel room at around 1:25 PM.
Sources say he did not leave the room thereafter.
Today the Indore High Court has delivered a historic verdict, the Court has granted the Hindu side the right to worship and has recognised the Bhojshala complex as belonging to Raja Bhoj.
Dharm ki jay ho, Adharm ka Naash ho🚩
Jai Maa Vaag Devi🙏🏻
महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्रातील माझ्या सर्व बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा. सामाजिक प्रबोधन, समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि विविध क्षेत्रांतील नेतृत्वाचा महाराष्ट्राला प्रदीर्घ गौरवशाली इतिहास लाभला आहे. साहित्य, नाट्य, संगीत, चित्रपट ते उद्योग, शिक्षण, विज्ञान आणि सार्वजनिक सेवा याद्वारे राज्याने भारताच्या प्रगतीत मोलाचे योगदान दिले आहे. महाराष्ट्राच्या निरंतर विकासासाठी आणि येथील महान जनतेच्या कल्याणासाठी मी प्रार्थना करतो.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याने अमेरिकन कंपन्या पण प्रेरीत झाल्या होत्या.१९१७ साली स्थापन झालेल्या न्यूयॉर्कच्या नॅशनल अॅनिलीन अँड केमिकल कंपनीने त्यांच्या जाहिरातीत महाराजांचे चित्रीकरण केले होते.त्या दुर्मिळ जाहिरातीचा हा फोटो बघा !
अहो आश्चर्यम. हे राम! #नाशिककर
काँक्रीटखाली #गोदावरी नदीला गाढून श्वास कोंडलेला गोदेची आरती...
नदी पात्रातील घाण पहा...😡 येथे आगामी #कुंभमेळा आयोजित होणार आहे.
#नाशिक#रामकुंड
The passing of Dr. Jayant Narlikar is a monumental loss to the scientific community. He was a luminary, especially in the field of astrophysics. His pioneering works, especially key theoretical frameworks will be valued by generations of researchers. He made a mark as an institution builder, grooming centres of learning and innovation for young minds. His writings have also gone a long way in making science accessible to common citizens. Condolences to his family and friends in this hour of grief. Om Shanti.