I have repaid all the loans.However Bajaj finserv has blocked my Bajaj card.Please take note of this. please unblocked my bajaj card @Bajaj_Finance@RBI@Bajaj_Finserv
@flipkartsupport@IDFCFIRSTBank
Why My Pay Later Is Block ?
Flipkart Using Since Above 5 Years.
Then Why You Make Me Trouble
It's Not fair
Please Solve My Issue🙏
(आठवणीतील सायकलचे किस्से - ६)
उन्हाळ्याच्या सुट्या एवढ्या लवकर संपून शाळा
सुरू होईल कधी वाटलंच नव्हतं.
आठवतंय चांगलंच! भरपुर सारे सोबतचे मित्र
आपल्या जिल्हा परिषद शाळेत चांगलं शिकवत नाही असे म्हणून बाहेरगावी... https://t.co/o3ucsggNI2
(आठवणीतील सायकलचे किस्से - ५ )
.
नोव्हेंबर ते डिसेंबर या महिन्यात माझ्या गावपासून
७ किमी अंतरावर असलेले हदगाव या ठिकाणी
दरवर्षी जत्रा भरते.विशेष म्हणजे जत्रेला जायचे म्हणजे एकदम कच्चा रस्ता कित्येक वर्षांनी... https://t.co/4YPe7va2xv
(आठवणीतील सायकलचे किस्से - ४ )
मी सायकल शिकायच्या काही दिवसा नंतर माझा
बालपणीचा मित्र सतीश याला सुद्धा सायकल शिकण्याची तीव्र ईच्छा झाली.
मी सुरुवातीला भाव खाल्ला,पण शेवटी निर्णय घेतला
की सतीशला कसे हा होईना... https://t.co/vNXtTDYuUZ
(आठवणीतील सायकलचे किस्से - ३)
रविवारचा दिवस होता.सुटी घालवायची कशी
हा प्रश्न कधीच उदभवत नव्हता.आधीच्या दिवशीच सर्व प्लॅनिंग असायची.सायकल आणि फक्त सायकल खेळण्यात दिवस घालवायचा.
स्वतःची सायकल नसल्याने जास्त करून... https://t.co/MuSfMd0wGV
(आठवणीतील सायकलचे किस्से -२)
सातवीत असतानाची गोष्ट.शाळा गावापासून ५ किमी अंतरावर असल्याने कुणी सायकल वर तर कुणी पायी. मिळेल त्या सोयीने सर्व वेळेवर शाळा गाठायचे.
आम्ही साऱ्या मित्रात एक संघटना तयार केल्यागत... https://t.co/ytEgRZcJMY
( आठवणीतील सायकलचे किस्से-१)
सन २००६ मधे मी नवीनच सायकल शिकलो होतो.
स्वतःची सायकल नव्हती.गावातच सायकल टॅक्सी असल्याने एक रुपयात पंधरा मिनिटे याप्रमाणे
सायकल खेळायला मिळायची.त्यातही पंक्चर झाली तर त्याचे वेगळे... https://t.co/kDMFkbCwdW