3. The Ranveer Show - Featuring successful people with inspiring stories
YouTube
https://t.co/F5dOmdme1m
Spotify https://t.co/mZ1LXYQ9PF
Apple Podcasts https://t.co/2bCyV4ecem
India’s smartest podcast with deep dives into the minds of successful individuals.
2.Humans of Bombay
Showcasing unique, inspirational stories
Spotify https://t.co/HLM37P35nt
Apple Podcasts https://t.co/disgdbSlQW
Linktree
https://t.co/Fh5hxWfwsE
India’s largest storytelling platform cataloguing the best of humanity, one story at a time.
1. The Seen and the Unseen Hosted by Amit Varma
Spotify https://t.co/ZiDctpkaqc
Apple Podcasts https://t.co/62d57PIcM8
Website
https://t.co/gFXYG1JhCN)
A podcast on politics, economics, and behavioural science.
हेल्थ इन्शुरन्सबद्दल - सर्वकाही !
शेवटच्या भागाला नको तितका वेळ झाला म्हणून..आधीच्या सर्व भागांच्या सारांशासोबत हा भाग -
१) कोणाकडे असावा ? - सर्वांकडेच असावा..!
सरकारने आयुष्मान भारत योजना(आपल्या राज्यात महात्मा फुले योजना) आणली आहे..त्यात ५ लाख पर्यंतचा आरोग्य विमा आहे पण तो फक्त सरकारी हॉस्पिटल व काहीच ट्रस्ट/खाजगी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे..म्हणून..जर मोठ्या खाजगी हॉस्पिटलची सेवा खिशाला जड न होता पाहिजे असेल तर हेल्थ इन्शुरन्स पाहिजेच पाहिजे..!
शिवाय अनेक अत्याधुनिक उपचार फक्त आणि फक्त खाजगी हॉस्पिटल मध्येच आहे हे वेगळे सांगायला नकोच.
२) कधी घ्यावा ?
शक्य तितक्या लवकर घ्यावा..!
कारण समजा एखादा मोठा अपघात किंवा आजार जर आपल्याला हेल्थ इन्शुरनस नसताना झाला तर आपल्याला तेव्हा मोठा खर्च तर पडतोच..पण..नंतर योग्य हेल्थ इन्शुरन्स मिळायची(पैसे देऊनही) शक्यता कमी होते..! आणि मिळालाच तर प्रीमियम/हफ्ता खूप जास्त किंवा waiting period खूप जास्त अशी काहीतरी तडजोड करावी लागते.
३) एकत्र घ्यावा का ?
नवरा - बायको आणि १८ वर्षांपर्यंतचे मूल ह्यांचा एकत्र आणि बाकी कुटुंबातील अशाच सर्व जोड्यांचा वेगवेगळा घ्यावा.
म्हणजे आई वडिलांचा वेगळा..तुमचा +/- (बायको + मूल) असा वेगळा घ्यावा.
कारण इन्शुरन्सचा हफ्ता त्यातील सर्वात जास्त वय असणाऱ्या व्यक्तींचे वय विचारात घेऊन ठरतो..म्हणून आई - वडिलांचा आणि तुमचा असा एकत्र घ्यायचा जरी म्हटलं तरी आई वडिलांना लागणारे प्रीमियम कमी होत नाही तर तुमचे प्रीमियम वाढते..म्हणून वेगळा विमा घेतलेला कधीही परवडतो..!
४) किती घ्यावा ?
किमान आपल्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्न इतका तरी आरोग्य विमा घ्यावा.
तसं पाहिलं तर ह्या प्रश्नाचे कोणतेच बरोबर असे उत्तर नाही..😐
कारण गरीब माणूस आजारी पडला म्हणून त्याला उपचाराला खर्च कमी आणि श्रीमंताला जास्त खर्च येतो असं होत नाही..फरक फक्त कोण कुठल्या हॉस्पिटलमध्ये उपचाराला जातंय त्याने पडतो.
आणि होणारे आजारही गरिबाला साधे सोपे होतील आणि श्रीमंताला महागडे खूप खर्च होणारे होतील असेही नाही..😐
पण ह्या सर्वात लक्षात घ्यायची गोष्ट ही की - वेळ आलीच तर गरिबाला महागड्या हॉस्पिटलचा खर्च परवडेलच असे नाही पण त्याला त्यासाठी लागणाऱ्या विम्याचा हफ्ता परवडू शकतो..!
५) कुठून घ्यावा ?
Ideally तुमच्या ओळखीच्या एजंटकडून..!
जो अडीनडीला इन्शुरन्सचे काही कळले नाही तर तुम्हाला मदत करू शकेल.
असा जर चांगला एजंट माहीत नसेल तर - मग पॉलिसी बाजार सारखा मोठा पोर्टल हा एक चांगला पर्याय असू शकतो.
थेट कंपनीकडून घेऊ नये..कारण कोणतीच कंपनी थेट आरोग्य विमा विकत नाही..तुम्हाला मधल्या कोणत्या एजंट कडूनच विमा घ्यावा लागतो..?!
आरोग्य विमा हा विना एजंटचा मिळतच नाही..?!
(ह्याबद्दल कोणाला अजून काही वेगळी किंवा ठोस माहिती असेल तर सांगावी)
६) कोणता घ्यावा हे कसे ठरवावे ?
ह्यात आता अनेक गोष्टी बघाव्या लागतात..त्यातल्या सर्वात महत्वाच्या ५ इथे सांगतो -
अ) हॉस्पिटल - प्रत्येक कुटुंबाचे / भागाचे सहसा एक हॉस्पिटल ठरलेले असते.
म्हणजे समजा छोटा काही झालं तर कुठे जायचे आणि जर काही मोठं झालं तर मुंबई - पुण्याला इ अश्या जागी कोणत्या हॉस्पिटल मध्ये जायचे.
आता आपण घेत असलेला विमा किमान ह्या दोन्ही जागी तरी असावा ह्याची काळजी घ्यावी.
ब) Co pay - म्हणजे हॉस्पिटल चे बिल आल्यावर आपण भरायची रक्कम. ही शक्यतो O % असावी.
क) Room Rent लिमिट - अशी कोणतीही लिमिट आपल्या पॉलिसी मध्ये नसावी.
ड) Sub limit - म्हणजे एखाद्या उपचाराचे जास्तीत जास्त किती पैसे विमा कंपनी देणार त्याची लिमिट.
उदा. एखाद्याला कॅन्सर झाला तर त्याचा उपचार खर्च काही लाखात जाऊ शकतो..पण जर विमा कंपनीने असे लिहिलेलं असेल की कॅन्सर झाला तर विमा १० लाखाचा असला तरी आम्ही १ च लाख देणार तर त्या १ लाखाला सब लिमिट म्हणतात..अश्या लिमिट कमीत कमी आजारांच्या बाबतीत असाव्यात.
इ) Deductibles - म्हणजे कधी कधी विमा कंपनी असं लिहिते की विमा १० लाखाचा असला तरी कोणत्याही बिलाचे पाहिले १ लाख आपणच भरायचे.
म्हणजे उपचार खर्च १ लाखाच्या वर आला तरच विमा कंपनी वरचे पैसे देणार.
इथे १ लाख म्हणजे deductible आहे.
असे deductible मुळातच पॉलिसी मध्ये नसावे आणि असलेच तर कमीत कमी असावे.
७) कोणता घ्यावा ?
{वरील पैकी कोणत्याही गोष्टींची अजून खोलात जाऊन माहिती - प्रोफाईल ला पिन केलेले याआधीच्या थ्रेडमध्ये 📌}
१/n 👇 #म #मराठीच
सोलर विद्युत पंप
शेतकरी बांधवांनो वीज बिलाच्या कटकटीतून आणि रात्रीचे पाणी देण्याच्या भयानक जाचातून सुटण्यासाठी PM कुसुम सौर पंप योजनेचा लाभ घ्या.
खुल्या प्रवर्गासाठी ९०% तर SC-ST साठी ९५% अनुदान.
नोंदणी करण्यासाठी १०० रूपये शुल्क.
ऑनलाईन अर्ज
https://t.co/BRjbvNjPVO
वडिलोपार्जित जमिनीचे निःशुल्क वाटप...
तहसिलदारांकडे जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम ८५ नुसार अर्ज
सर्वांना नोटिसा पाठवून सर्वांची सहमती असल्याची खात्री करून जमीन वाटपाचा आदेश काढतील
वाटणीच्या आदेशावर तलाठ्याला अंमलबजावणी करावी लागेल
दुय्यम निबंधक कार्यालयात जाण्याची गरज नाही
ऑनलाईन तक्रार निवारण प्रणाली
सरकार दरबारी अडकलेल्या कामांची ऑनलाईन तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध
ग्रामपंचायत, तहसिल, पंचायत समिती, ZP, जिल्हाधिकारी कार्यालय, नगरपरिषद, महानगरपालिका / शासनाच्या कोणत्याही विभागात निःशुल्क तक्रार करु शकता
☎️
१८००१२०८०४०
https://t.co/5xhG81jjV8
ई हक्क प्रणाली
शेतीची वारस नोंदणी करण्यासाठी तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही त्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध
ई हक्क प्रणाली अंतर्गत ७/१२ वर बोजा चढवणे / कमी करणे, नाव दुरूस्ती, वारस नोंदी करणे या सुविधा उपलब्ध
मृत्यूनंतर ०३ महिन्यात वारस नोंद करावी
https://t.co/Wbepz5vRaw
मतदान कार्ड
नवीन नोंदणी, स्थलांतर, दुरुस्ती, फोटो बदल, मोबाईल-ईमेल आयडी लिंक, कार्ड हरवले / खराब झाल्यास नवीनसाठी अर्ज, कार्ड PDF डाऊनलोड करणे सर्व सुविधा ऑनलाईन उपलब्ध.
सर्व सुविधा निःशुल्क
मोबाईल लिंक असल्यास रंगीत मतदान कार्ड डाऊनलोड करता येईल.
https://t.co/ke6eDsOA8j
'लिव्ह अँड लायसेन्स'
भाडे करार करायचाय? एजंट हजारो रूपये मागतोय? काळजी करू नका. कोणत्याही एजंटला जास्तीचे पैसे देण्याची गरज नाही
भाडे करार सुविधा ऑनलाईन उपलब्ध
भाडे, डिपॉजिट, कराराचा कालावधी टाकून अग्रिमेंटसाठी किती खर्च लागतो ते पण तपासू शकता
लिंक
🔗 https://t.co/x8Jew5BYuF
महावितरणच्या ॲपवर ट्रान्सफॉर्मर जळाल्याची तक्रार केल्यास तीन दिवसात बदलून मिळेल.
साहेबाला आणि वायरमनला पैसे द्यायची अजिबात गरज नाही.
ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तातडीने स्थानिक अधिकाऱ्यांना एसएमएस जाऊन कार्यवाही होईल.
काम झाल्याची माहिती एसएमएस वर मिळेल.
https://t.co/ngn4DccAOl
'जात वैधता प्रमाणपत्र'
महा ई सेवा केंद्र / एजंट कडे जाऊन हजारो रुपये देण्याचे दिवस संपलेत त्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध.
ऑनलाईन अर्जासहीत शुल्कही ऑनलाईन भरा.
दिलेल्या तारखेला जात पडताळणी समितीसमोर मूळ कागदपत्रांसहित हजर व्हा.
जात पडताळणी होऊन जाईल.
https://t.co/75NImVTkXd
ऑनलाईन तक्रार (FIR)
तक्रारीसाठी पोलीस स्टेशनला जाण्याची गरज नाही. हरवलेली वस्तू, मोबाईल, गुन्हे किंवा कोणत्याही स्वरूपातील तक्रार करण्याची सुविधा ऑनलाईन उपलब्ध
निःशुल्क सुविधा
तक्रार https://t.co/1Ut39Ab89g…
मोबाईल https://t.co/V2rEF4LU6s…
हॅट्स ऑफ महाराष्ट्र पोलिस👍
आयुष्यमान भारत नोंदणी महाराष्ट्रातही सूरू
प्रति कुटूंब वार्षिक ५ लाख रु वैद्यकीय खर्चाची सुविधा
दवाखान्यात एकही रुपया भरण्याची गरज नाही
रेशनकार्ड वर असणारी नावे यासाठी पात्र
आधार वरून OTP टाकून ऑनलाईन E-KYC करून PMJAY कार्ड डाऊनलोड करु शकता
लिंक 👇
https://t.co/t1krg3VlNe
UPI अकाऊंट म्हणेच फोन पे, Gpay किंवा Paytm अश्या कोणत्याही ॲप वर आपण पैसे ट्रान्स्फर करत असाल आणि नंबर चुकला आणि दुसऱ्याच्याच अकाऊंट मध्ये पैसे गेले तर मग ? काय करायचं ?
पैसे गेले का ?
आता घाबरु नका आणि पैसे गेले म्हणून रडतही बसू नका
हे पैसे आपण परत मिळवू शकतो ते कसे काय ?
🧵१/६
आभा हेल्थ कार्ड काय आहे ?
आभा (ABHA) म्हणजेच आयुष्मान भारत हेल्थ अकाऊंट नंबर. हे एक डिजिटल हेल्थ कार्ड आहे ज्यात नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित माहिती साठवली जाईल.
हे कार्ड एकप्रकारे आपल्या आधार कार्डसारखं असेल आणि यावर एक 14 अंकी नंबर असेल.
#मराठी#म
🧵१/n
#Repost#ONDEMAND
घरबसल्या बँकांसाठी काम करा आणि उत्तम पैसे कमवा🔥
आज आपण एक अश्या अँप बद्दल जाणून घेणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही घरबसल्या बँका आणि इतर आर्थिक-संस्था / फायनान्स संस्थांसाठी काम करू शकता आणि एक चांगली कमाई करू शकता. यासाठी तुम्हाला आर्थिक तज्ञ् असण्याची गरज नाही...
#मराठी#म
🧵१/n
🤩Super 50 stocks thematic 🤩
RAILWAY🚂
🖊️Ircon
🖊️IRFC
🖊️Railtel
🖊️RVNL
EV battery 🔋
🖊️Exide
🖊️Amaraja
🖊️Kabra
EV busses 🚍
🖊️Olectra
🖊️Ashok leyland
🖊️JBM Auto
PSU Banking 🏦
🖊️Jammu & kashmir bank
🖊️UCO bank
🖊️Maha bank
Renewable energy 🪫
🖊️Tata power
🖊️ Borosil Renew
🖊️ Inox energy
🖊️JSW energy
5G 📲
🖊️Tejas network
🖊️ HFCL
🖊️Tech M
🖊️Sterlite tech
Ethanol Play ⛽️
🖊️Bajaj hind sugar
🖊️Balrampur chini
🖊️Dalmia bharat
🖊️Dhampur
Liquor play 🍺
🖊️Som distilliary
🖊️Tilagnagar Ind
🖊️Radico khaitan
🖊️Sula Vine
Artificial Intelligence 💻
🖊️Affle
🖊️Cyient
🖊️Happiest minds
🖊️Zensar tech
🖊️Saksoft
Defense Theme 🚀
🖊️AstraMicro
🖊️Cochin shipyard
🖊️MTAR tech
🖊️Paras
🖊️Premier explosion
🖊️GRSE
Green hydrogen 🇲🇬
🖊️BPCL
🖊️GAIL
🖊️IOC
🖊️Oil India
Drones 🛸
🖊️Bharat electronics
🖊️Bharat Forge
🖊️rattanIndia
Semiconductor theme 🖥️
🖊️ASM Tech
🖊️HCL tech
🖊️MIC electronics
Note - No stock is a recommendation
Do your own research before investing
Which theme and stock from above are you bullish ?🔥