जगतज्योति महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त थ्रेड 🚩
१.
"कायकावे कैलास" (श्रम हाच स्वर्ग) हा मूलमंत्र देणारे, १२ व्या शतकातील महान समाजसुधारक, क्रांतीकारक आणि लिंगायत धर्माचे संस्थापक महात्मा बसवेश्वर यांना जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन! त्यांच्या विचारांचा हा थ्रेड... 👇