धर्मो रक्षति रक्षतिः🚩जय सनातन 🇮🇳
' देश धरम पर मिटने वाला, शेर शिवा का छावा था।
महा पराक्रमी परम प्रतापी, एक ही शंभू राजा था।। ’
🚩🇮🇳 हिंदवी स्वराज्य 🇮🇳🚩
जंतर-मंतर पर और देश में जो स्थिति बनी है, इस स्थिति का राष्ट्र विरोधी ताकतें लाभ ना उठाएं, देश की एकता बनी रहे,
भारत के एक भी विद्यार्थी का भविष्य कानूनी पेचीदगियों में ना उलझे, हमारे बच्चे अपना समय पढ़ाई में लगाएं, करियर बनाने पर फोकस करें,
इसी बात पर विचार करते हुए मैंने अपना त्यागपत्र माननीय प्रधानमंत्री जी को भेज दिया है।
: धर्मेंद्र प्रधान, पूर्व शिक्षा मंत्री, भारत सरकार
एका ज्येष्ठ नागरिकाला व्हीलचेअरवरून CJP आंदोलनात आणण्यात आले. अभिजित दीपकेने ते पंतप्रधान मोदींचे विरोधक असतील, या समजुतीने स्वतः स्टेजवरून खाली उतरून त्यांचे स्वागत केले.
🚨तेवढ्यात आंदोलनातील काही जणांनी त्यांच्या समोर "मोदी चोर आहे" अशा मोदीविरोधी घोषणा देण्यास सुरुवात केली.🚨
मात्र त्या ज्येष्ठ नागरिकांनी संताप व्यक्त करत आंदोलनकर्त्यांना चांगलेच सुनावले. ते म्हणाले, "एकदम शांत बसा. पंतप्रधान मोदी चोर नाहीत. नरेंद्र मोदी तुमच्या वयापेक्षाही जास्त काळ देशाची सेवा करत आहेत. त्यांनी १२ वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम केले आणि त्यानंतर ते सातत्याने देशाचे पंतप्रधान म्हणून सेवा बजावत आहेत. पंतप्रधान मोदी प्रामाणिक आहेत. व्यवस्थेमध्ये बसलेल्या काही लोकांमुळे नरेंद्र मोदींची बदनामी होत आहे. अशा प्रकारे बोलणारे तुम्हीच मूर्ख आहात."
हे ऐकताच अभिजित दीपकेचा चेहरा बघा 😎 कसे बारा वाजले आहेत.
मोदींविरोधात बोलतील या अपेक्षेने ते त्या ज्येष्ठ नागरिकांना घेण्यासाठी गेले होते, पण उलट त्या ज्येष्ठांनीच CJP आंदोलनकर्त्यांना चांगलाच धडा शिकवला.
#ModiHaiToMumkinHai
#12YearsOfSeva
केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते श्री @JPNadda जी यांनी आपल्या पत्रकार परिषदेत, अलीकडच्या काळात काँग्रेस आणि 'INDI' आघाडीच्या राज्यांमध्ये घडलेल्या पेपर फुटीच्या घटनांची यादीच सादर केली.
अशा घटनांची गणना करताना राहुल गांधी नेमके 'selective' सोयीची भूमिका घेणारे का आहेत? यावरून हे स्पष्ट होते की, त्यांना विद्यार्थी आणि त्यांच्या भविष्याशी काहीही देणेघेणे नाही. त्यांना फक्त आपल्या राजकीय पोळ्या भाजायच्या आहेत!
बड़ी खबर..
पेपर लीक पर कैबिनेट की सर्जिकल स्ट्राइक।
पेपर लीक और सरकारी परीक्षाओं में नकल रोकने वाले कानून में बदलाव की तैयारी।
जल्द सुनवाई, 10 साल तक की जेल और 1 करोड़ रूपये तक का जुर्माने का प्रावधान।
CJP के मंच पर घूम रहे इन सारे चेहरों की दिशा पंजाब की तरफ़ क्यूँ नहीं घूम रही?
दिल्ली में पुलिस की लाठी बर्बरता
पंजाब में पुलिस की लाठी मीठा गन्ना?
दया कुछ तो गड़बड़ है!
विडियो थोड़ा लंबा है लेकिन विपक्ष की असलियत बताता है
हे पण खरं आहे, ज्यांनी पैशासाठी पेपर फोडले त्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कारवाई चालू आहे पण त्यांचे लागेबांधे विरोधी पक्षाच्या नेत्यांशी असल्यामुळे आंदोलनवाले त्यांच्याविरुद्ध एक अक्षर बोलत नाहीत..
🏹🏹😎😎😔😔😒😒
🚨 NEET टॉपर पंशुल बंसल का जबरदस्त जवाब!
शिव अरूर: क्या आपने कभी प्रदर्शन में शामिल होने के बारे में सोचा?
पंशुल: मैंने सोचा, protest क्यों जाऊं? घर बैठकर पढ़ाई करूं और स्कोर सुधारूं।
पहला एग्जाम कैंसिल होने पर निराशा हुई, लेकिन उसे बेहतर प्रदर्शन का मौका मान लिया!
नतीजा: 720 में से 715 अंक 🔥
असली छात्र पढ़ाई पर फोकस करते हैं, बाकी आंदोलन करने और रीलबाजी में व्यस्त रहते हैं!
#NEETTopper #PanshulBansal #HardWork