खूप वाचावं त्याने आपण समृध्द होतो. अन्न, वस्त्र, निवारा ह्या सारखी वाचन ही देखील माणसाची एक महत्त्वाची गरज आहे. जागतिक पुस्तक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!!
#जागतिकपुस्तकदिन
आज 'जागतिक पुस्तक दिन'
वाचन हा आपल्यातल्या अनेकांचा आवडता छंद, जो आपण जिवापाड जोपासतो.
तुम्ही सांगा तुमचं आवडतं पुस्तक आणि त्या पुस्तकातील तुम्हाला भावलेला क्षण/ओळ/संवाद…
#जागतिकपुस्तकदिन#WorldBookDay
लेखक, विचारवंत, स्त्रीशिक्षण पुरस्कर्तेआणि महान समाजसुधारक 'ज्योतिराव गोविंदराव फुले तथा महात्मा फुले' यांचा आज जन्मदिवस. #सत्यशोधक#क्रांतीबा#क्रांतिजागर