"👑🚩♥️जिथे महाराजांचा घाम पडला, तिथे स्वराज्यनिष्ठ मावळ्यांचे रक्त पडले…जिथे मावळ्यांच्या घोडयांच्या टापा पोहोचल्या.. तो मुलुख स्वराज्याचा भाग झाला👑🚩♥️"
#chatrapatishivajimaharaj#raygad#Maharashtra
बालपणी गावाकडील नागमोडी वाटेने सायकलवर शाळेत जाताना आणि वाटेतच थांबून चिंचा, बोरं खाताना जो आनंद मिळतो त्याची किंमत पैशात होऊ शकत नाही.
#marathimaati#Maharashtra#childhoodtwitter
आनंदातून उमललेलं हास्य सुंदर असतंच, परंतु दुःख आणि वाईट परिस्थीतींशी झगडतांना नकळत खुललेलं स्मित हे केवळ अप्रतिम सौंदर्य.
#maharashtraday#marathithread#Pune
💥 *वाचा दिवसभरातील ठळक घडामोडी*
✒️ कोविड -19 परिस्थितीबाबत पंतप्रधानांनी राज्य आणि जिल्हाधिकाऱ्यांशी साधला संवाद; ग्रामीण आणि शहरी भागांसाठी वेगवेगळे धोरण आखण्याचे अधिकाऱ्यांना केले आवाहन