अशोक पत्की यांच्या विषयी आदरच आहे, परंतु श्यामची आई 2023 च्या श्रेयनामावलीत त्यांचे नाव संगीतकार ऐवजी संगीत संयोजक असे हवे होते. वसंत देसाईं यांचा उल्लेख हवा होता. हा चुकीचा पायंडा आहे.
@ksinamdar संगीतकार म्हणून तुमचे काय मत आहे यावर?
जावेद अख़्तर के कथन का सार यह है: आप हिन्दू हैं, आप सब कुछ स्वीकारिए, आप सहिष्णु बने रहिए, यही आपसे अपेक्षित है। आप असहिष्णु बनेंगे तो समस्या हो जाएगी। बाकी लोग तो हैं ही इनटोलरेंट, आप उनको सहते रहिए, क्योंकि आप हिन्दू हैं।
ये सारा ज्ञान हिन्दुओं को कायर बनाने के लिए हैं। हिन्दू अधर्म होते देख कर कभी चुप नहीं रहता। ये सहिष्णुता का चूरन हर जगह नहीं फाँकना चाहिए। हमारी सहिष्णुता शांतिपूर्ण लोगों के लिए है। हम यह नहीं कहते कि तुम हिन्दू नहीं हो इसलिए तुम्हें मारना उचित है।
साथ ही, जो ऐसा कहते हैं उनकी तलवार के नीचे ‘हम तो सहिष्णु हैं’ कह कर गर्दन कटवाना मूर्खता है, कायरता है। जावेद जैसे लोग आपको कायर बनाते हैं। जिस तरह की हिंसा हो, उसी भाषा में प्रतिकार कीजिए। चूरन मत फाँकिए।
सरकार कोणत्याही पक्षाचे असो, पूजा ही उपमुख्यमंत्र्यांच्याच हस्ते व्हावी. ते जनतेचे व सरकारचे प्रति��िधित्व करतात. आज मराठा समाजाच्या नेत्याला संधी दिली तर उद्या अन्य समाजाचे लोक जाती आधारित पूजेची संधी मागतील. शासनाने हिंदू देवतेची पूजा करू नये हाच फुरोगाम्यांचा कुटील हेतू आहे.
कार्तिकी एकादशीची विठ्ठलाची महापूजा जरांगे यांच्या हस्ते व्हावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्��ाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी केली आहे. अशात या मागणीवर जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना कार्तिकी पूजा मी करावी हे ऐकून मी भरून पावलो, पण मला बोलले हेच खूप झालं',असं म्हंटलं आहे.
सकाळ @SakalMediaNews चा निर्लज्जपणा!
काल बिहार विधानसभेत नितीशकुमार यांनी अतिशय घाणेरड्या भाषेत लोकसंख्या वाढीसाठी ��हिलांना जबाबदार ठरविले. त्यांच्या वादग्रस्त विधानाला सकाळने पूर्ण बदलून भाजप राजीनामा मागत आहे असे चित्र उभे केले आहे. नशीब या विधानाचा व्हिडीओ उपलब्ध आहे.
मिलॉर्ड, अध्यक्ष महोदयांना फक्त धमकी देऊ शकतात. विधिमंडळात अंतिम निर्णय फक्त नार्वेकरांचाच असेल. कोर्टाने आगाऊपणा केला तरी त्याला केराची टोपली दाखवण्याचा अधिकार अध्यक्षांना आहे. याआधी असे घडले आहे. म्हणूनच म्हण���ो मिलॉर्ड, झाकली मूठ सव्वा लाखाची !
तथाकथित मराठा आंदोलक त्यांच्या आवडत्या काकांना फोन करून राजीनामा द्यायची गळ का घालत नाहीत?
सर्व फोन कॉल्स चा पॅटर्न एकच आहे. सत्ताधारी पक्षांच्या लोकप्रतिनिधींना फोन करून जाणीवपूर्वक राग येईल असं विधान करायचं आणि तेव्हढाच भाग प्रसारित करायचा.
काल एक ब्रिगेडी रामदास स्वामी महाराजांचे गुरू नव्हते कारण त्यांची कधी भेटच झाली नाही असं म्हणत वाद घालत होता.
त्याच्या गळ्यात साईबाबांचे लॉकेट होते. कधी भेटला होतास का रे प्रत्यक्ष बाबांना? मी प्रश्न केला. बरं तुझे बाबा किंवा आजोबा तरी भेटले होते का?
काढता पाय घेतला त्यानं!
अपात्रता प्रकरणात निर्णय उशिरा दिल्याने जीवन मरणाचा प्रश्न निर्माण होत नाहीये. न्यायालयात अनेक खटले प्रलंबित असताना काही खटल्यांना जसे सरन्यायाधीश विशेष बाब म्हणून आधी घेऊ शकतात तसेच कोणत्या प्रकरणाला कधी व किती वेळ द्यायचा हा सर्वस्वी विधानसभा अध्यक्षांचा अधिकार आहे.
विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाची सर्वोच्च न्यायालय केवळ उपलब्ध घटनात्मक तरतुदीनुसार चिकित्सा करून निर्णय देऊ शकते, पण निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करू शकत नाही. न्यायालयाने निर्देश देण्याचा आगाऊपणा केला तरी त्याकडे दुर्लक्ष करण्याचे स्वातंत्र्य @rahulnarwekar यांना आहे.
@Mrutyyunjay कोकणात जोशी, फडके, मुळ्ये, पराडकर इत्यादी ब्राह्मण आ��नावाची मराठा कुटुंब आहेत. आडनावाचा आणि जातीचा काही संबंध नाहीये.
बाकी गाडीचा आणि आरक्षणाचा संबंध चुकीचा आहे. गरीब श्रीमंत सर्वच जातीमध्ये आहेत.
.@rahulnarwekar जी @abpmajhatv चा हा खोडसाळपणा विधानसभा अध्यक्ष या पदाचा अपमान करणारा तर आहेच पण अतिरंजित व दिशाभूल करणारा सुद्धा आहे. अशा सवंग पाकीट पत्रकारितेवर कारवाई व्हावी.
याला म्हणतात मोदी है तो मुमकिन है। एकेकाळी अतिरेक्यांच्या स्मरणार्थ रुग्णवाहिका चालविणारे, सेव्ह गाझा असे टी-शर्ट घालून दहशतवादाचे उघड समर्थन करणारे आज रूपक कथा रचून दुःख व्यक्त करत आहेत. बरं मग हाच न्याय काश्मीरला पण लावा ना!
माझ्या एका मित्राच्या ओळखीच्यांचा पुण्यात दोनशे वर्��े जुना वाडा आहे. काही ��र्षांपूर्वी एक गरीब व्यक्ती आला म्हणून त्याने वाड्यात छोटीशी जागा राहण्यासाठी म्हणून दिली. आता संधी साधून त्याने हळू-हळू पूर्ण वाडाच बळकावला आहे. आता आता मूळ मालक मदत मागत फिरतोय आणि वाडा बळकावलेला आरामात त्या वाड्यात अय्याशी करतोय.
वाडा बळकावणा-याला हाकलवायचे असेल तर काय करावे.
@tejaswwini मंद बुद्धी लोकांना आता एलोन मस्क व्हेरिफिकेशन देणा�� नाही म्हणतोय. राज्य महामार्ग व राष्ट्रीय महामार्ग यातला फरक ज्यांना कळत नाही त्यांना कशाला हवीय ब्लू टीक?
SHOCKING NEWS - Railway Authorities avert major mishap as miscreants sabotage tracks in Chinchwad-Akurdi Section in Maharashtra, specifically on the UP Line.
They placed boulders obstructing the UP Line track. The prompt response and swift action by the vigilant staff prevented a potential accident.
गुजराती मारवाड्यांच्या नावाने बोंबा मारून दुसऱ्या दिवशी सकाळी उठून त्यांच्याच कंपन्यांमध्ये नोकरीला जाणार.
जे घडलं ते चूकच आहे, पण परप्रांतीयांना किती काळ दोष देणार? गुजराती, मारवाडी, सिंधी आजही कुटुंब व नातेवाईक मिळून व्यवसाय चालवतात. दोन गुज्जू एकमेकांशी गुजरातीतच बोलतात.
सोयीची मराठी अस्मिता...
लग्नात लेहंगा - कोट घालणार
हॉटेलात पंजाबी चायनीज खाणार
मुलांना इंग्लिश मिडीयम मध्ये घालणार
प्रत्येक वाक्यात इंग्लिश शब्द वापरणार
वाढदिवस इंग्लिश पद्धतीने करणार
सिनेमा हिंदी इंग्लिश पाहणार
वर्तमानपत्र इंग्लिश वाचणार
...मात्र खापर इतरांवर फोडणार.