ज्यांचे प्रश्न त्यांचेच नेतृत्व - विकासाचे सूत्र
मास्टर ट्रेनर म्हणून काम करताना सरांनी "ज्यांचे प्रश्न त्यांचेच नेतृत्व" या तत्त्वाचा अवलंब करत सातत्याने ग्रामीण भागात विविध उपक्रम राबविले आहेत. जाणून घेऊया टॉप इंडियाच्या या सत्रात.
#Maharashtra#topindia#karad
प्रा. डॉ. मृणालिनी मॅडम यांनी इंग्रजी विषयात पीएचडी प्राप्त करूनही, स्वतः ला फक्त एका विषया पुरते मर्यादित न ठेवता त्या सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करत आहेत.
चला तर भेटू या सत्रात "स्त्री-पुरुष समानता आणि संवेदनशील समाजाचे निर्माण: ह्याबाबत जाणून घेण्यासाठी.
एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ" चा मार्ग म्हणजेच गट शेतीचा शेतकऱ्यांसाठी तारणहार ठरणारा आहे
या सत्रात आपण बोलावलं होत, प्रा. नेताजी पाटील यांना, जाणून घेवूया शेतकरी आणि गावाच्या समृद्धीचा प्रवास...!
https://t.co/DY7YmoH1qN
#topindia#Agriculture#agrotourism#inspirational
TOP INDIA TALKS मध्ये आपल्याशी बोलायला येत आहेत, *भारतातले पहिले* आणि माळशिरस तालुक्यातील तरंगफळ गावचे माजी तृतीयपंथी सरपंच माऊली कांबळे... चला तर मग भेटूया या रविवारी
तारीख :- 06/08/2023, वार :- रविवार, वेळ :- सायंकाळी 7 ते 8
#topindia#inspirational#positivity
गावच्या सर्वांगीण विकासाच सूत्र काय ?
या रविवारच्या टॉप इंडिया टॉक मध्ये आपण बोलावलं होत नागर फाऊंडेशन चे संस्थापक श्री. हनुमंत गोरे यांना, त्यांच्याकडून जाणून घेऊयात गावाच्या सर्वांगीण विकासाच सूत्र...!
लिंक : - https://t.co/MlZmmqi6lh
#inspirational#MaharashtraPolitics
"झाडांशी निजलो आपण झाडात पुन्हा उगवाया" या ओळीतून व्यक्त होणारा भाव स्वीकारून वृक्षलागवडीची चळवळ उभी केलेले श्री. रवींद्र हनुमंत गोरे आपल्याशी संवाद साधायला येत आहेत ....
आपल्या TOP INDIA Talks Series मध्ये...
#inspirational#education#Politics#Maharashtra
राजकारणातून महिला नेतृत्व विकास आणि सबलीकरण होते का?
या रविवारच्या टॉप इंडिया talks मध्ये आपण बोलावलं होत अर्चना देशमुख यांना, ज्या जिल्हा परिषद सदस्या आहेत व जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या सुद्धा आहेत
लिंक - https://t.co/JZLbQlwUZy