हे ट्रॉम्बे पोलीस ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते आहे. आपत्कालीन परिस्थितीत 100/112 वर संपर्क करा.official account of Trombay police station, Mumbai. Dai 100/112
आज एकता दिन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ट्रॉम्बेपोलीस ठाणे हद्दीत चीता कॅम्प पासून मानखुर्द पर्यंत #RunForUnity चे आयोजन करण्यात आले होते.
पोलीस ठाणे अधिकारी, अंमलदार व नागरिक अशा एकूण 200 जणांनी या उपक्रमात सहभाग घेत एकात्मता व राष्ट्रीय ऐक्याचा उत्सव साजरा केला.
Today, on the occasion of #EktaDiwas and the birth anniversary of Sardar Vallabhbhai Patel, a “Run for Unity” was organised within the jurisdiction of Trombay Police Station, covering the route from Cheeta camp to Mankhurd
#RunForUnity#Sardar150@EktaDiwasBharat
mumbaipolice A Special Diwali Return Gift!
As part of a dedicated campaign to trace and return lost and stolen phone, DCP Zone 06 organized a special initiative to hand over recovered valuables worth ₹4.59 crore to their rightful owners.
#ट्रॉम्बे पोलीस ठाण्याचे महाराष्ट्र नगर येथील रहिवासी व विद्यार्थ्यांना बोगद्यातून प्रवास न करण्याचे आवाहन करीत आहोत...
महाराष्ट्र नगर येथील Subway मध्ये waterlogging झाल्याने college विद्यार्थी यांना सदर ठिकाणाहून जाण्यास मनाई करत असताना ट्रॉम्बे पोलीस पथक...
.@NehruNagarPS ने एका बँकेच्या एटीएममध्ये बनावट चावी आणि स्पाय कॅमेऱ्याच्या मदतीने पॅटर्न कोड मिळवून एटीएम मशिनमधून रोख रक्कम चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे.
चार अज्ञात व्यक्तींनी नेहरूनगर, कुर्ला (पूर्व) येथील एका बँकेच्या एटीएम कक्षात प्रवेश करून, एटीएम मशीनचे लॅच लॉक उघडले व त्यातील ₹३,०७,५०० रोख रक्कम आणि एक कॅसेट चोरी केली. तपासादरम्यान @GhatkoparPS हद्दीत घडलेल्या अशाच पद्धतीच्या एटीएम चोरीचा तपास एकत्रितपणे सुरू करण्यात आला.
तपास पथकांनी कौशल्यपूर्वक तपास करत ४ आरोपींना भटिंडा येथून अटक केली. या कारवाईत आरोपींकडून गुन्ह्यातील चोरी केलेल्या पैशातून खरेदी केलेली अंदाजे ₹३ लाख किंमतीची कार, ₹२०,००० रोख रक्कम, तीन मोबाईल फोन, स्पाय कॅमेरा, इंटरनेट डोंगल, बनावट चाव्या आणि इतर उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. तसेच आंतरराज्यीय टोळीचा छडा लावत दोन्ही गुन्हे उघडकीस आणले आहेत.
#MumbaiCaseFiles
मा. @CMOMaharashtra यांच्या १०० दिवसीय कृती आराखड्याअंतर्गत बाल न्याय मॉडेल नियम २०१६ च्या नियम ८ आणि NCPCR द्वारे लागू केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार @MatungaPS मध्ये @DcpZone4Mumbai रागासुधा यांच्या देखरेखीखाली `बालस्नेही विभाग' तयार करण्यात आला आहे. येथे पीडित बालक आणि विधिसंघर्षग्रस्त बालकांची मुलाखत घेतली जाईल.
प्रिय मुंबईकर,
नमस्कार,
( ट्रॉम्बे पोलीस ठाणे ) आता X- हॅण्डल वर आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे. वास्तविक वेळेतील अदययावत माहिती, सुरक्षा सुचना आणि अलर्ट साठी आमचे अनुसरण करून लक्ष ठेवुन सतत आमचे सोबत रहा !
@MumbaiPolice@CPMumbaiPolice@TrombayPS @MTPHereforhelp