⭐ वारली चित्रकला कार्यशाळा ⭐
“अक्षर नसतानाही ज्यांनी भावना जिवंत ठेवल्या,
ती आदिवासींची सुंदर भाषा म्हणजेच 'वारली चित्रकला' होय”
#जनजातीय गरिमा उत्सव
#वारली चित्रकला
#Warli Painting Artists
#TRTI#TDD#Maharashtra
📚✨ World Book Day Celebrated at TRTI ✨📚
On the occasion of World Book Day, TRTI organized a program to promote reading and knowledge sharing.
Let’s continue to nurture the habit of reading and empower minds through knowledge.
#WorldBookDay#TRTI#TribaDevelopment
प्रशिक्षण संस्था निवडीसाठी विकल्प (Choice Preference) नोंदणी पोर्टल खालीलप्रमाणे सुरू होणार आहे:
🗓 सोमवार, दि. १६ फेब्रुवारी २०२६
⏰ सकाळी ११:०० वाजल्यापासून
अधिक माहितीसाठी भेट द्या:
🔗 https://t.co/EsQtHTuyYK
🔗 https://t.co/6x7dOg2VJ6
#विकल्पनोंदणी#समुपदेशनपोर्टल#TRTI
महत्वाची सूचना -Challenge Portal उपलब्ध करून देणेबाबत
https://t.co/zwFXsyLmYz
आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे मार्फत PSI/STI/ASO, महाराष्ट्र शिक्षक पात्रता
परीक्षा (TET) आणि पोलीस व सैन्य भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांच्या लाभार्थी
The newly developed e-Tribe Validity System for all Scheduled Tribe Certificate Scrutiny Committees in Maharashtra is now LIVE! 🎉
🖥️ This new platform ensures a verification process that is: Faster, Fully Online,Transparent and Efficient🚀.
Tribal Research and Training Institute, Pune Important Notice Regarding Common Eligibility Test (CET) for PSI/STI/ASO Examination,
Maharashtra Teacher Eligibility Test (TET) and Police and Army Recruitment Examination, 2025-26
For more information visit https://t.co/AeNsERcjw7
आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे या कार्यालयाच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या ४०० उमेदवारांनामहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेतल्या जाणाऱ्या PSI,STI, ASO इ. तत्सम पदांकरिता स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण
Important instructions regarding submission of online applications for Police and Military Pre-Recruitment Training Programme 2025-26
Application Link : https://t.co/EsQtHTu19c
आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे मार्फत सन २०२५-२६ करिता GRE/ TOEFL/IELTS/ GMAT पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम आणि परकीय भाषा फ्रेंच जर्मनस्पॅनिश कोरीयन रशियन व जॅपनीज पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम अनिवासी करिता पात्र उमेदवारांसाठी संस्था निवडीबाबतची विकल्प लिंक उपलब्ध करून देणेबाबत
महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी GRE/TOEFL/IELTS/GMAT प्रशिक्षण तयारीकरिता महाराष्ट्र येथे अनिवासी प्रशिक्षण देणे योजनेसाठी अनुसूचित जमातीच्या ४०० उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्याबाबत
महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी परकीय भाषांचे (फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश, कोरीयन, रशियन व जॅपनीज) प्रशिक्षण देणे योजनेसाठी अनुसूचित जमातीच्या १०० उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्याबाबत.