दि. ०१ ऑक्टोबर २०२१ रोजी बदलापूर शहरात स. १०.३० ते सायं. ०५.०० या वेळेत विद्युत पुरवठा खंडित होणार आहे. तसेच उद्या बॅरेज धरण केंद्र येथे महत्त्वाचे तांत्रिक काम असल्याने ��दलापूर प. भागात पाणी पुरवठा सकाळी ०९.०० ते रात्री १०.०० पर्यंत बंद राहणार आहे.
@CMOMaharashtra
@GulabraojiP