“प्रश्न एका रुग्णालयाचा नाही… प्रश्न हजारो रुग्णांच्या जीवाचा आहे!
अमरावतीसारखी दुर्घटना होण्याची वाट मनपा प्रशासन पाहत आहे का?”
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक, वाशी येथील क्लाऊड नाईन हॉस्पिटल वर कारवाई करण्याची मागणी...
@CloudnineCare@NMMConline
वाशी येथील @CloudnineCare मध्ये आग लागल्यास नवजात बालकांची प्रेतं बाहेत काढण्याची वेळ येऊ नये..
Fire NOC आणि रेजिस्ट्रेश नूतनीकरण नसताना देखील हॉस्पिटल सुरु..
कारवाई ची मागणी..
@NMMConline@CMOMaharashtra
@BhatkhalkarA तुझा आणि बुद्धीचा काही संबंध नाही हे आता सिद्ध झालंय..अक्कल शून्य!
झारखंडमध्ये JMMचं सरकार आहे?
मुख्यमंत्री JMMचा,
गृह खातं JMMकडे,
शालेय शिक्षणाचं खातं JMMकडे
तरी पोस्ट काय? “राहुल गांधी माफी मागणार का !” 🤦♂️🤣
कोण मुख्यमंत्री आहे, नेतृत्व कोण करतं एवढा बेसिक अभ्यास तरी करा! 😂
CJP च्या आंदोलनात खरंच हे अती झालंय. अनेक पत्रकारांना तिथे टार्गेट करण्यात आलं.
असहमत असणं आणि असहिष्णु असणं ह्यातला फरक आंदोलक अनेकदा विसरले.
एकाचा असाही हट्ट होता की मी मराठीत करू नये कारण त्याला कळणार नाही की काय बोललं जातंय. दुसऱ्यांवर हुकूमशाहीचे आरोप करताना आपण पण इतरांवर जबरदस्ती, इतरांनी काय करायचं हे मीच ठरवणार, आम्हाला हवं तसंच बोला असं असेल तर मग तुम्ही पण त्यांच्याच पंगतीतले
पटत नसलेल्या गोष्टी टाळा, नाहीतर मुद्द्याला मुद्द्याने उत्तर द्या…हिणवणं ही वैचारिक दिवाळखोरीची लक्षणं आहेत.
#CJP #Delhiprotest #JantarMantar
@BhatkhalkarA लाज वाटली पाहिजे तुला अतुल.... तुझ्या आणि तुझ्या नॉन बायलॉजिकल बापाचे सुद्धा दिवस भरलेत.... तुझी लायकी काय aahe हे बघायचं असेल तर एकदा कॉमेंट्स वाच...
“राजकीय पक्षांकडून तुमचा वापर केला जातोय. मराठी आणि जैन समाजामध्ये वाद निर्माण व्हावा, हाच काहींचा उद्देश असावा. सोसायटीमध्ये धर्मगुरू येणार असतील तर त्यांच्या स्वागतासाठी कार्पेट टाका आणि भेट संपल्यानंतर ते काढून टाका. धर्माचे कार्य करण्यापासून तुम्हाला कोणीही रोखलेले नाही. जैन मुनी पद्मसागर हे माझ्या घरीही येऊन गेले आहेत. मात्र, सार्वजनिक ठिकाणी पांढरे पट्टे मारून इतरांना त्रास होईल असे प्रकार करू नका.”
– मालाड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरे टोपावर जैन समाजाचा झेंडा लावल्याच्या घटनेनंतर निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जैन समाजाच्या शिष्टमंडळाशी संवाद साधताना मा. श्री. राजसाहेब ठाकरे.
#MNSAdhikrut
आयपीएस अधिकारी श्री. विश्वास नांगरे पाटील यांना अचानक दुहेरी निष्ठा दाखवण्याची इच्छा झाली आहे असं दिसतंय. ते एक पोलीस अधिकारी आहेत, त्यामुळे त्यांची निष्ठा फक्त आणि फक्त पोलीस दलाची जी कर्तव्य आहेत त्याच्याशी असायला हवी. पण इथे नांगरे पाटील यांना त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेली निष्ठा दाखवावीशी वाटत आहे. सध्या राज्यात हिंदू संमेलनं भरवली जात आहेत आणि त्यातल्या एका संमेलनात जाऊन विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्यांचे संस्थापक यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. मुळात ही संमेलनं भरवली जात आहेत ती जरी अराजकीय आहेत असं दाखवलं जात असली तरी ती राजकीयच आहेत .
आणि ती भरवणारे कोण आहेत आणि त्यांचे हेतू नक्की काय आहेत, याचा थोडा शॊध घेतला किंवा विचार जरी केला तरी या मागचे हात कुठे आहेत हे कळेल. अर्थात प्रत्येक राजकीय पक्षाला किंवा अराजकीय संघटना म्हणवून घेणाऱ्यांनी काय कार्यक्रम घ्यावेत आणि काय त्यातून सांगावे हा त्यांचा, प्रत्येक पक्षाचा आणि संघटनेचा विषय आहे , त्यामुळे त्याबद्दल बोलायचा किंवा त्यावर भाष्य करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ! विषय एका सरकारी नोकरीवर असणाऱ्याने, त्यातही पोलिस अधिकाऱ्याने तेथे जावं का हा प्रश्न आहे !
अशा ठिकाणी नांगरे पाटील जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तोंडभरून स्तुती करत आहेत. आपण पोलीस अधिकारी आहोत, निष्पक्षता ही अधिकाऱ्याकडून अपेक्षित असते याचं भान पण तुमचं गेलं ? तुम्हाला संघाबद्दल आपुलकी असेल, तर ती मनात ठेवा किंवा जाहीरपणे बोलायचं असेल तर सेवेचा राजीनामा द्या आणि संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा. सध्या तसंही गेली अनेक वर्ष मर्जीतल्या अधिकाऱ्यांसाठी पुनर्वसन हमी योजना सुरु आहेच. तुमचंही पुनर्वसन होईल.
नांगरे पाटील यांच्या वर्दीचा जो खाकी रंग आहे तो पोलीस दलाचा आहे असा आमच्या सगळ्यांचा समज होता, तो रंग संघाच्या आधीच्या खाकीचा आहे हे आत्ताच कळलं .
नांगरे पाटील यांचं सोडा, ते भरकटले असतील. पण अशी दुहेरी निष्ठा मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना चालते ? उद्या तुम्ही सत्तेवरून गेल्यानंतर दुसऱ्या एखाद्या संघटनेच्या कार्यक्रमाला मग एखादा अधिकारी गेला तर तेव्हा बोंब मारू नका ! एखाद्या अधिकाऱ्याच्या कृतीचं समर्थन ( अजून केलेलं नाही तरी पण गप्प बसणं हेही समर्थनच झालं ) करताना आपण काय चूकीचे पायंडे पाडत आहोत याचं भान कोणताही सत्ताधारी विसरतो तेव्हा आपण भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांसमोर काय वाढून ठेवणार आहोत हेही विसरतोय ?
२०१२ ला रझा अकादमीच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काढलेल्या मोर्च्यात एका कॉन्स्टेबलने येऊन, पोलिसांच्या पाठीशी उभे राहिलात म्हणून माझं अभिनंदन केलं होतं. तर त्यावर तत्कालीन सरकारने निष्पक्षता सोडली म्हणून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं होतं. मग हीच भूमिका सरकार नांगरे पाटील यांच्या बाबत घेणार का ? का ही दुहेरी निष्ठा सरकारला चालते किंवा ती दाखवयालाच हवी असं वाटतं ?
आमदार, खासदार यांना 'आमच्याकडे या' म्हणलं की पळत जावं लागतं, अशी परिस्थिती आणून ठेवली आहे. सध्या विरोधी आमदार, खासदार उरलेत का अशी शंका वाटत असताना जर सरकारी अधिकारी पण जर निष्पक्ष नाही राहिले तर लोकांनी बघायचं कोणाकडे ?
नांगरे पाटील असोत किंवा अजून कोणी असोत यांना विनंती आहे की सरकारला तुम्ही त्यांच्या किंवा त्यांच्या मागच्या संघटनांच्या मागे धावलात तर त्यांना हे हवंच आहे. परंतू नांगरे पाटील तुम्ही एक चांगले कार्यक्षम अधिकारी आहात , तुम्ही तरी तुमची सद्सद्विवेक राजकीय पक्ष आणि संघटनांसमोर गहाण टाकू नका !
राज ठाकरे ।
Our rupee is doingjust fine- Finance Minister @nsitharaman
Now 1$=र95 rupees, when the price of 15 was 52, leaders from Modi to the entire BJP were beating their chests.
At the rate at which the र is wasting away against the dollar, it will hit a century in just one month.
#shame
आशाताई पवार...
सगळ्यात जास्त काळजी वाटते ती या माऊलीची...
जिवाचा तुकडा, आयुष्याचा - भविष्याचा आधार गेला...
आपल्या जिवंतपणी मुलाचा मृत्यू या माऊलीला पाहावा लागला...
शेवटचा स्पर्शही ही माऊली लेकाला करु शकली नाही... नियतीने ती संधी ही दिली नाही...
१३ दिवसाचं काय घेऊन बसलात ... ही माऊली शेवटच्या क्षणापर्यंत दादांच्या आठवणीतच जगेल...
बाकी, राजकारणाविषयी या क्षणाला न बोललेलचं बरं...
बाकीच्यांनी सोडली म्हणून आपण लाज सोडू नये एवढचं... !!!
कर्म कुणाचीच पाठ सोडत नाही... हे फक्त सगळ्यांनी लक्षात ठेवाव...
बाकी, कुणी ना इथे कायमचा... ना कुणी अमर आहे...
आज श्वासांची सोबत... उद्या मरणाची खबर आहे... !!!
#अजितदादा #अजितपवार
भल्या पहाटे कामाला लागणारा नेता कामाची प्रचंड उरक आणि प्रशासनावर जबरदस्त पकड, अधिकाऱ्यांवर धाक असलेला नेता, राज्याचे उपमुख्यमंत्री, काळाच्या पडद्याआड गेले...
दिलेला शब्द पाळणारे, हजरजबाबी आणि कार्याला आणि स्मृतींना विनम्र अभिवादन.
अजित दादांना भावपूर्ण श्रद्धांजली . 💐💐💐 🙏
आशिष शेलार यांचा गजब दावा. शाई पुसली जातेय ते सोडा पण शाई पुसावीच का वाटली? ज्यांनी शाई पुसली त्यांच्यावर गुन्हा दाखल करा म्हणे... म्हणजे यांची चोरी पकडली गेली तर पकडणाऱ्या लोकांवरच गुन्हा दाखल करा अशी गत झाली. अंधभक्त आणि त्यांचे नेते...@ShelarAshish