राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य पक्ष प्रतोद, विधान परिषदेचे आमदार मा. श्री. 'शशिकांतजी शिंदे साहेब' यांची आज मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी विविध विषयावर सविस्तर संवाद साधला.
@shindespeaks@NCPspeaks#ncp#मुंबई#भेट#संवाद
काल आपल्या दौंड तालुक्यातील विविध गावच्या दौऱ्यावर असताना अनेक दिवसांनी देलवडी येथील सहकारी मित्र आणि कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. काही दिवसापूर्वी तालुक्यातील अनेक गावातील विविध कार्यकारी सेवा सोसायटी निवडणुकीत बहुतांश सोसायटीवर थोरात गटाने झेंड�� फडकवला
ही गौरवाची बाब म्हणावी लागेल.
या व्याख्यानमालेत आदर्श गाव घडवण्यासाठी या विषयावर मला देखील चार शब्द मांडण्याची संधी मिळाली. आदरणीय भास्कर पेरे पाटील आणि निलेशजी लंके साहेब आणि युवकांच्या समोर मला बोलण्याची संधी मला मिळाली ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे.
#मोरगाव#पुणे#pune
काल श्री क्षेत्र ��ोरगाव येथे संस्कृती युवा प्रत���ष्ठान यांच्या वतीने आयोजित संस्कार व्याख्यानमालेस आदर्श सरपंच म्हणून पुरस्कार प्राप्त व्याख्याते मा. श्री. भास्करराव पेरे पाटील आणि पारनेर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार
मा. श्री. निलेशजी लंके साहेब यांच्या समवेत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होतो.
मोरगा�� या गावाला अष्टविनायकापैकी एक गणपती म्हणून ओळख असली तरी, या गावातील संस्कृती युवा प्रतिष्ठानचे तरुण एकत्र येऊन गेल्या दहा वर्षापासून संस्कार व्याख्यानमालेचे यशस्वी आयोजन करत आहेत,
युवा नेतृत्व मा.पार���थदादा पवार आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा..!
@parthajitpawar
#Parthdadapawar #HappyBirthday
आज 'मलठण' येथ��ल वाघमोडे आणि कोपनर कुटुंबीयांनी घेतलेल्या महिंद्रा कंपनीच्या नवीन ट्रॅक्टरची पुजा माझ्या हस्ते करण्यात आली. यावेळी मलठण आणि परिसरातील ग्रामस्थ आणि कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.
#Mahindra #MahindraTracktors
आमचे मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दौंड तालुकाध्यक्ष आदरणीय आप्पासाहेब पवार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपणांस उदंड आयुष्य लाभो ही सदिच्छा...!
#AppasahebPawar
आज 'वरवंड' येथे पुणे जिल्हा दूध संघ���चे संचालक मा. रामदासनाना दिवेकर आणि त्याचे सुपुत्र राहुलदादा रामदासनाना दिवेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिर आणि अभिष्टचिंतन सोहळ्यास मान्यवर मंडळीच्या ��मवेत उपस्थित होतो. याप्रसंगी रामदासनाना आणि राहुलदादा यांना दीर्घायुष्य लाभो
गेल्या सात दशकाहून अधिक काळ आपल्या स��मधूर आवाजाने रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या करणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका,गानसम्राज्ञी,भारतरत्न लता मंगेशकरजी यांचा आज वाढदिवस. लताजींना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा !
@mangeshkarlata
भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील महान क्रांतिकारक शहीद भगतसिंग हे होत. त्यांनी स्वातंत्र्यासाठी “शहीद-ए-आजम” पदवी धारण केली. स्वातंत्र्याकरता आपल्या संपूर्ण जीवनाचे बलिदान देणारे थोर क्रांतिकारक 'भगत सिंग' यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन..!
#BhagatSinghJayanti
शिरूर - हवेली विधानसभा मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार अँड श्री. अशोक बापू पवार यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आपणास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..!
@AshokPawarMLA
आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाजशास्त्रज्ञ,श्रमिक मुक्ती दलाच्या संस्थापक सदस्या, बुद्ध-फुले-आंबेडकर-मार्क्स यांच्या तत्वज्ञानाच��या अभ्यासक डॉ गेल ऑम्व्हेट यांचे निधन झाले.डॉ गेल ��ा मूळच्या अमेरिकेच्या,पण फुले-आंबेडकर अभ्यासताना त्या भारतात आल्या आणि इथल्या मातीशी एकरुप झाल्या.
रक्षाबंधन हा स��� म्हणजे बहीण भावातील पराक्रम प्रेम आणि साहस यांचा संयोग असतो. याच गोड ना��्याला राखीच्या पवित्र बांधनाने जपणाऱ्या रक्षाबंधन निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा.!!!
#RakshaBandhan2021
तरुणांना समर्पित केलेला दिवस तरुणांच्या कल्पना, कृती, विचार आणि पुढाकार साजरा करण्यासाठी भरपूर संधी घेऊन येतो. #InternationalYouthDay वर, आपले लक्ष युवा शिक्षण, गुंतवणूक आणि उद्योजक उपायांकडे वळवूया.
#YouthDay#WorldYouthDay#Youth
#तरुणांना समर्पित केलेला दिवस तरुणांच्या कल्पना, कृती, विचार आणि पुढाकार साजरा कर��्यासाठी भरपूर संधी घेऊन येतो. #InternationalYouthDay वर, आपले लक्ष युवा शिक्षण, गुंतवणूक आणि उद्योजक उपायांकडे वळवूया. #YouthDay #WorldYouthDay