मुंबईकरांनो......
जर तुम्हाला तुमचे हातपाय तोडून घ्यायचे असतील. तर सध्या मुंबईमध्ये जे काही रस्त्याचे काम चालू आहे मोठे मोठे टनाचे (barricade) बॅरिकेडस लावलेले आहेत हे बॅरिकेट्स अंगावर पडून तुमचे हातपाय नक्कीच तुटतील विक्रोळी पश्चिम vikhroli (W) S ward @mybmc@CMOMaharashtra
I had taken my scooter to the service at Kasba Baramati on 4 Jan 25. However,despite numerous follow-ups, the issue has not been resolved to my satisfaction.The repair work has been ongoing for 90 days, and I am still waiting for my scooter to be returned to me.@OlaElectric
I am owner महा सत्ता maha satta , @mahakisan4696 YouTube channel My channel is hacked today around 9pm I can't login channel account as my recovery number is changed automatically Please help me reply as soon as possible
@YouTube@YouTubeCreators@YouTubelndia
@anandmahindra
Beed showroom said that the car will be delivered to you by 30th March. Now they are saying it will be delivered next month?
I want to gift this car to my wife, so should I celebrate her birthday again next month? Mahindra & Mahindra Group is very careles
I am Ashish Kuwar owner Marathi Balekilla Maza YouTube channel My channel is
hacked 27 jan around 8pm Ican't login
channel account as my recovery number
changed automatically Please help me
reply as soon as possible @YouTube@YouTubeCreators@YouTubelndia
https://t.co/jEtY0Uh08h
आज आलेला एक सुखद अनुभव, आज नेहमीप्रमाणे पोस्टमन काका आले आणि त्यांच्या हातात खूप दिवसांनी जुने पत्र पाहायला मिळाले कुतूहल म्हणून पत्र वाचायला घेतले, तर सुरुवातीच्या चार ओळीनीच जगण्याचा अर्थ शिकवला @nanagpatekar@AnaspureM
आदरणीय शिक्षणमंत्री श्रीमती वर्षा गायकवाड मॅडम 11 वी प्रवेश CET साठी फॉर्म घेतले जात आहेत त्या मध्ये चुका होत आहेत किंवा फॉर्म भरून झाल्यानंतर त्याची प्रत मिळवण्यासाठी अडचणी येत आहेत याचे निवारण करावे ही विनंती या साठी सर्व विद्यार्थी वर्ग तुमचे ऋणी राहतील 🙏 @VarshaEGaikwad
नमस्कार सर
मी तुषार अनिल वाघ सर या महामारी मुळे भरपूर युवकांचा रोजगार बंद झालं आहे आणि त्या मुळे युवा वर्गा मध्ये मानसिक नैराश्य या सारखी समस्या येत आहे त्या मुळे सर एक विनंती आहे कि आपली महाराष्ट्र पोलीस भरती केव्हा पर्यंत येऊ शकते याची कल्पना मिळावी
@DGPMaharashtra
नमस्कार सर सद्याची परिस्तिथी बघता तरुणांवर खूप मोठे बेरोजगारीचे संकट आले आहे सर्वजण वाट पाहत आहेत पोलीस भरतीची सर कृपया करून पोलीस भरती केव्हा होईल किंवा अजून काही माहिती देता आली तर द्यावी आम्ही तुमचे आभारी राहू धन्यवाद 🙏#AskDGPMaharshtra