माझ्या प्रेमाच्या अथांग समुद्रात,
अविरतपणे तू वाहत राहिलीस....
तू ईतके दिवस दूर राहूनही,
नेहमी माझ्याशी जोडलेली राहिलीस...
#Ťű§h.... https://t.co/iM1PCK1CM8
पहिला पाऊस,
मातीचा सुवास.....
पहिला पाऊस,
भिजण्याचा ध्यास....
पहिला पाऊस,
छत्रीची आस.....
पहिला पाऊस,
अस काही नसतं हो....
पहिला पाऊस म्हणजे,
फक्त तारांबळ......🤪
#Ťű§h...... @ Mumbai, Maharashtra https://t.co/bFe9ZhKrAz
आठवतय का तुला,
आपली ओळख कशी झाली....
मी तुला अन् तू मला पाहता,
डोळ्यांची भाषा कळली....
बोलू लागता एकमेकांशी,
मी तूझा झालो अन् तू माझी...
#Ťű§h.... @ Dahisar East https://t.co/auUeSg6cHX
मोरपंखी चाहुल मनी,
तुझ्या कोमल स्पर्शाने भासते....
भान हरपून जाते माझे,
जेव्हा तू दिलखुलास हासते....
#Ťű§h..... @ Mumbai, Maharashtra https://t.co/EqobsCWybo
तू समोर असताना,
तुला फक्त पहातच बसावस वाटतं....
तू समोर नसताना,
तुझ्याशी फक्त बोलतच बसावस वाटतं....
माहीत नाही मला,
प्रेम म्हणजे नक्की काय असतं.....
पण तुझ्या वीणा,
जगणंच निरस असल्यासारखं वाटतं.....
#Ťű§h..... https://t.co/crv3u6K1jX
रुप तुझं साजिरं गोजिरं,
माझ्या हृदयामध्ये भिजलं...
प्रेमळ तुझ्या नजरेनं,
मन माझं नकळतच भूललं...
पहाता तुझं स्मितहास्य,
आयुष्य माझं तुझ्यातच हरवलं....
#Ťű§h.....
#smallpoembyme#lovelife#lovequotes https://t.co/7ARdMTKWCD