राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस, ज्येष्ठ नेते, रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय @SunilTatkare साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 💐
@NCPspeaks@ATatkare@iAditiTatkare
.३१ जुलै २०२१ पर्यंत एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार असल्याची महत्त्वाची आणि मोठी घोषणा उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी आज विधानसभेत केली.
@AjitPawarSpeaks#MonsoonSession2021#Maharashtra
आज राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधकांनी तालिका अध्यक्षांच्या दालनात जाऊन धक्काबुक्की केली.
तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की करून असंसदीय वर्तणूक करणार्या १२ भाजपा आमदारांचे सदस्यत्व
एक वर्ष निलंबित करण्यात आले आहे.
मला आज सायंकाळी 06:14 वा.
99 223 000 38 या नंबरवरून फोनवरून कॉल आला होता .ही व्यक्ती माझी इज्जत लुटण्याची भाषा करत होती. आ.गोपीचंद पडळकर यांचा तो कार्यकर्ता आहे असे तो सांगत होता.
@CMOMaharashtra @OsmanabadPolice @Jayant_R_Patil@supriya_sule@DGPMaharashtra
पत्रकार परिषदेचे निमंत्रण
अन्न व नागरी पुरवठामंत्री ना. छगन भुजबळ हे 'ओबीसी आरक्षण व सत्य परिस्थिती' या महत्त्वाच्या विषयावर पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.
स्थळ- नवीन राष्ट्रवादी भवन
जे.एन. हेरेडिया मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई
गुरुवार दि. २४ जून २०२१
दुपारी ३ वाजता
महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्यांक विकास, कौशल्य विकास आणि उद्योजकता, कॅबिनेट मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष माननीय आमदार नवाब मलिक जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
#happybirthday#nawabmalik#ncpmaharashtra#ncpmumbai
Saddened to learn about the demise of Gen. Secretary, AIMPLB Maulana Wali Rehmani Sahab. May Allah grant him the highest rank in Jannah. Heartfelt condolences & strength with the family and close ones in the hour of grief.
नागोठणे शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जेष्ठनेते श्री.सखाराम काका मापारी यांचे चिरंजीव कै.सचिन मापारी यांचे काही दिवसापूर्वी अपघाती निधन झाल्याने संपूर्ण नागोठणे विभागावर दुःखाचे सावट आले असताना आज रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती ताई तटकरे यांनी मापारी कु
विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून घरी बसूनच अंतिम वर्षाची परीक्षा देता यावी अशा परीक्षा पद्धतीचे नियोजन. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परीक्षेला सुरूवात होणार, तर ३१ ऑक्टोबरपर्यंत परीक्षा आणि निकालासह संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणार-
(उदय सामंत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री)