शिक्षणाच्या भुकेने व्याकुळ झालेली मुले शाळा कायमची बंद होणार हे समजल्यावर शाळेसाठी काय काय दिव्य करतात, पहायला मिळणार १५ सप्टेंबरपासून
दिग्दर्शक @PushkarShrotri
२०१७च्या @IFFIGoa मध्ये आज संध्याकाळी ५:३० वाजता उबुंटू दाखवण्यात येत आहे.
टीम उबुंटूसाठी ही निश्चितच अभिमानाची आणि हुरूप वाढवणारी गोष्ट आहे.
#Ubuntu#IFFI2017