हा अमानुष अत्याचार कुणी का सहन करावा.
हा रुमाल बांधलेला माणूस कोण आहे.
झोपड पट्टी खाली करुन देण्या साठी केवढी धडपड
चौकशी होणार की नाही…?
@CMOMaharashtra
राहुल गांधी असणं सोपे नाही...
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर पाहिलेली हिंसा, निंदा नालस्ती,कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती बद्दल केला जाणारा द्वेष,विरोधकां कडून समाज माध्यमातून निर्माण केली गेलेली खोटी प्रतिमा हे सारे सहन करूनही राहुल गांधी प्रेमाची भाषा करतात 🌹🙏1/2
वाॅटसॲप विरूद्ध केंद्र सरकार असा वाद सुरू झाला आहे. "आम्हाला वाॅटसॲपचे सर्व चॅट्स वाचायला द्या" , असे केंद्र सरकारने वाॅटसॲपला कळविले आहे. त्यावर, वाॅटसॲप व्यवस्थापनाने, आम्ही एकही चॅट केंद्र सरकारला वाचू देणार नाही आणि तसेच जर होणार असेल तर आम्ही वाॅटसॲप या देशातून काढून घेऊ, असे हायकोर्टात सांगितले आहे.
याचाच अर्थ, तुमची सर्व माहिती केंद्र सरकारला हवी आहे. अगदी तुमची गुप्त माहितीही केंद्र सरकारला हवी आहे. म्हणजेच, तुमच्या जीवनात काहीच सुरक्षित राहिलेले नाही. तुमचे स्वतःचे काहीच उरलेले नाही. अन् हे फक्त हुकूमशाहीतच होऊ शकते. त्यामुळे वाॅटसॲपने घेतलेली भूमिका योग्यच असून त्यांच्या भूमिकेला आमचे समर्थन आहे.
सनातनी मनुवाद्यांनो तुम्हाला त्यांचा राग जिवंत असतांना ही येत होता आणि मरणानंतर ही येतो पण महात्मा फुलेंच्या चरणांवर फुले वाहण्या शिवाय पर्याय नाही
निषेद
निषेद
निषेद
आरोपींना अटक करा
सभ्य,सुसंस्कृत,आणि शालीनतेचा ऐब सांभाळत, गेली अनेक वर्ष इथल्या लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत राजकारणाची नवीन परिभाषा वेगवेगळे इतिहास घडवत लिहिणारे देशाचे माजी पंतप्रधान आणि जागतिक कीर्तीचे अर्थशास्त्री डॉ.मनमोहनसिंग यांची राज्यसभा कारकीर्द काल संपुष्टात आली.आपल्या विद्वत्तेच्या जोरावर या देशाला आर्थिक आघाडीवर एका वेगळ्याच उंचीवर नेणाऱ्या मनमोहनसिंग यांना भावी आयुष्यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा..!!
#ManmohanSingh #sardar
#घाबरट_सरकार
एका मागास वर्गीय महिलेला निवडणुकां पासून वंचित ठेवण्यासाठी कामाला लागले
पूर्ण सरकार
मुख्यमंत्री ह्यांच्या अखत्यारीत येणारे समाज विकास खाते कामाला लागले आणि खालच्या कर्मचाऱ्यांनी चोख काम बजावले