@AkshuC14 घाणीत तोंड घातले की तोंड पण घान होते.
राजकारणाचा इतका दर्जा कधीच खालावला नव्हता.
दोघे मिळून त्यात अजून वाढ होईल हेच पाहत आहेत.
आतापर्यंत इतकी खालची भाषा कोणत्याही मुख्यमंत्र्यांकडून झालेली दिसत नाही.
त्यामुळे पदाची तर काही राहिली नाही
अजून पण पक्षाच्या सभेत बोलल्यासारखे वाटत आहे