📖 पुस्तकदोस्ती 📖
मितानिन फाउंडेशनच्या 'सलाम पुणे' या उपक्रमाअंतर्गत आम्ही पुण्यातील वस्त्यांमध्ये राहणाऱ्या कष्टकरी बांधवांसाठी नियतकालिक चालवतो. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून वस्तीतल्या गरजू शाळकरी मुलांपर्यंत त्यांना समजतील, आवडतील अशी पुस्तकं पोहोचवण्यासाठी 'पुस्तकदोस्ती'
'अनुभव'च्या पंचविशीतल्या मार्चच्या अंकाचं हे मुखपृष्ठ
"निसर्गाकडे बघण्याचा प्रत्येक कलाकाराचा वेगवेगळा दृष्टिकोन असतो. कुठलंही निसर्गचित्र सुरू करण्यापूर्वी मी स्वतःला विचारतो, या चित्राचा विषय काय? अनुभवच्या मुखपृष्ठावर झळकलेल्या या चित्रातील मुख्य पात्र आहेत ते यातले खडक.