शिवसेनेचे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघांचे
आमदार मा.श्री.संतोष बांगर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!
आपणांस निरोगी, दीर्घायुषी व यशस्वी जीवन लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
#happybirthday@santoshbangar_
रक्तदान हेच श्रेष्ठ दान..
रक्तदान म्हणजे एखाद्याला नवजीवन देण्याचे पवित्र कार्य आहे. आपल्या एका रक्तदानामुळे अनेक गरजू रुग्णांचे प्राण वाचू शकतात. रक्ताची गरज कोणालाही, कधीही भासू शकते; त्यामु��े नियमित रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडूया..
आदिवासी समाजक्रांतीचे जनक व स्वातंत्रालढ्याचे क्रांतिकारक सोबतच स्त्री स्वातंत्र्य व मानवी हक्क ह्यांच्यासाठी लढा देणारे थोर क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा ह्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!
#बिरसा_मुंडा#पुण्यतिथी
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पवित्र दिनी चाळीसगाव नगरीतील रयतेचे राजे, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्यास संसदरत्न खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांनी विनम्र अभिवादन केले.
#Shivsena#Maharashtra#शिवराज्याभिषेक_सोहळा
शिवसेना संसदीय गट नेते खासदार
डॉ. श्रीकांत शिंदे यांचा
✨ “शिवसंवाद दौरा” ✨
📅 दि. ०६ जून २०२६, शनिवार
⏰ सकाळी १०:०० वा.
�� चाळीसगाव, जि. जळगाव
पाचोरा, एरंडोल आणि चाळीसगाव विधानसभा मतदारसंघांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.
#ShivSena #ShivSamvad @DrSEShinde
✨ श्री लक्ष्मी नारायण यात्रा 2026 ✨
अधिक मासानिमित्त आयोजित श्री लक्ष्मी नारायण यात्रेच्या पवित्र आणि भक्तीमय सोहळ्यास उपस्थित रा���ून श्री लक्ष्मी नारायणांचे दर्शन घेतले.
प्रयत्नांना अखेर यश…
नार–पार–गिरणा नदी जोड योजनेच्या कामास कार्यारंभ आदेश प्राप्त झाला असून उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हा ऐतिहासिक क्षण ठरला आहे.
मराठी पत्रकारितेचे जनक, आधुनिक महाराष्ट्राच्या वैचारिक जडणघडणीचे शिल्पकार, ज्ञानप्रकाशाचा दीप प्रज्वलित करणारे थोर समाजप्रबोधक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन.
#AcharyaBalshastriJambhekar
भावपूर्ण श्रद्धांजली !
स्व. गोरख गायकवाड यांचे दुःखद निधन..!
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांति देवो व त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो..!
भक्ती, वैराग्य आणि ज्ञानाचा अखंड दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या,
संत साहित्याला अध्यात्माची अमूल्य दिशा देणाऱ्या,
वारकरी संप्रदायातील थोर संत कवयित्री
संत मुक्ताबाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
त्यांचे विचार, त्यांची शिकवण आणि समाजप्रबोधनाची परंपरा सदैव प्रेरणादायी राहील.
📍रविवार दि.१०/०५/२०२६
विवाहभेटी..!
चाळीगाव तालुक्यात विविध ठिकाणी आयोजित विवाहसोहळ्यांना उपस्थित राहून नवदांपत्य वधू-वरांना शुभाशीर्वाद देत त्यांच्या सुखी, समृद्ध आणि आनंदी वैवाहिक जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
#happymarrigelife#trending#virel#instagood
अभिनंदन!
इयत्ता १० वी (SSC) बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थी, विद्यार्थिनींचे मनःपूर्वक अभिनंदन!
तुमच्या अथक परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच�� हे यश असून, पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!
#Congratulations
समता, मानवता आणि भक्तीचा संदेश जनमानसात पोहोचवणारे वारकरी संप्रदायातील महान संत शिरोमणी स��त चोखामेळा महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
#संत_चोखामेळा
ऑपरेशन सिंदूर
पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्याला भारतीय सैन्याने दिलेले पराक्रमी उत्तर भारताच्या सामर्थ्याचा आणि शौर्याचा जाज्वल्य संदेश आहे.
मातृभूमीच्या सुरक्षेसाठी स्वतःचे प्राण पणाला लावणाऱ्य सर्व वीर जवानांना शतशः नमन!
प्रतिभासंपन्न साहित्यिक, भारतीय राष्ट्रगीताचे रचनाकार, नोबेल पुरस्कार विजेते गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना जयंतीनिमित्त ��तशः नमन..!
#रवींद्रनाथ_टागोर
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत विक्रमी मताधिक्यांनी उपमुख्यमंत्री मा. सुनेत्राताई अजितदादा पवार विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.
आपल्या या दैदिप्यमान विजयाने बारामतीच्या विकासाला नवी गती मिळेल, अशी खात्री आहे.
@SunetraA_Pawar
बारावीच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे व विद्यार्थिनींचे मनःपूर्वक अभिनंदन!
तुमच्या परिश्रम, जिद्द आणि चिकाटीचा हा गौरवशाली परिणाम आहे. या यशाच्या जोरावर तुम्ही भविष्यात नक्कीच मोठी भरारी घ्याल, असा विश्वास आहे.
अभिमान महाराष्ट्रीय असण्याचा, गर्व आहे मराठी भाषेचा !
जपतो आमची संस्कृती, निष्ठा महाराष्ट्राच्या मातीशी !
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !
#MaharashtraDay#महाराष्ट्रदिन