@Mr_innocent_16 दीड तास लागणारच न
विरार ते मुंबई 73 किमी आहे.
वरुण सर्व स्टेशन घ्यायचे.
इथे जालना ते संभाजीनगर 64 किमी आहे तरीही एक तासाचा वर वेळ लागतो.
73 किमी la दीड तास ठीक आहे.
@KrizZzMsdian_ Laga sakte ho dihadi
Main vacation me apne maa ke sath cotton nikalne jata tha
Din ka 600 milta tha.
Pure vacancy me 40k ki kamai fix thi meri
@vikramgrawol Boredom leads to best results
The more you feel bored the better outcomes you will achieve
Repeating boring things leads to great success
@kadlag_shreyas@shashankraut005 Mi जालन्याच्या आहे
Pure marathi
तुझं तोंड बंद ठेव
मी काही प्रपोगेंडा नाही चालवत ह्या च सारखा.
मी जे अनुभवलं २ वर्ष ते सांगितलं.
@sumyaak13 मी हा सिनेमा अनुराग कश्यप आणि राज बी शेट्टी साठी पाहिला.
राज बी शेट्टी ह्याचे कर्नाटक सिनेमातील काम फार उत्तम आहे.
तो पॉडकास्ट मध्ये म्हणाला होता
मी सिनेमा हा पैसा साठी नाही तर आत्मशांती साठी करतो.
GGVV मध्ये काम फार उत्तम आहे त्याचे
I'm really missing tht version of myself who was extremely obsessed with his goals, who was highly energetic enthusiastic & person with lot of motivation to do something in life. It's hard to digest tht how u ended up becoming a mediocre nd just another person in the crowd.