Safe, clean spaces;
Essential for women🚺
कोल्हापूरच्या महिलांसाठी सुरक्षित आणि हायजिनिक स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल अभिनंदन! कृष्णराज महाडिक यांचा हा उपक्रम महिला आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत कौतुकास्पद आहे.
@KDMahadik#Kolhapur#WomenSafety#SocialInitiative