हे काय चाललंय आमच्या मुंबईत ? मुंबईतील सार्वजनिक ठिकाणं, समुद्रकिनारे आणि सुंदर वास्तू काय परप्रांतियांना आंदण दिल्या आहेत का ? व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय, कशा प्रकारे सार्वजनिक जागांची वाट लावली जात आहे. अत्यंत घाणेरड्या आणि किळसवाण्या पद्धतीचा हा उघड धुमाकूळ आहे!
#Mumbai
आज भाजपच्या प्रवीण दरेकर विरुद्ध पत्रकार परिषद घेतली. पण ती कोणत्याही माध्यमांनी दाखवली नाही. म्हणून ट्वीट करत आहे.
माध्यमांना शिवीगाळ, फोडाफोडी, बिनविरोध निवडणूका कशा जिंकतां येतात, कोणी कोणाशी सेटिंग केले, ते कदाचित जास्त महत्वाचे असेल.
आपल्या कष्टाचे पैसे हे एका बोगस सहकारी संस्थेमार्फत वाटून, दरेकर खिसे भरणार असतील आणि त्याला ‘देवाभाऊ टॅक्सी’ नाव देऊन राजकीय ब्रॅंडिंग करणार असतील तर ते मला मान्य नाही.
मी केलेल्या तपासात ही देवदत्त सहकारी वाहतूक व पर्यटन संस्था ही ४/१२/२००१ रोजी स्थापन झाली, संस्थेच्या खात्यात ना पैसे आहेत, फक्त २८ सभासद आहेत, audit श्रेणी ‘ क’ आणि २०२५ ते २०२६ मधे बँकेत फक्त ₹ २४६/- होते. निवडणूक नाही, सह्या खोट्या ….धक्कादायक.
महाराष्ट्राला टॅक्सी सेवा हवी आहे, राजकीय ब्रँडिंग नाही. आज मी आरोप करत नाही, अधिकृत कागदपत्रे बोलत आहेत. आता सरकारने उत्तर द्यावे.”
ह्यापुढे भावना व्यक्त करण्यासाठी मी youtube चा वापर करावा का ह्या विचारात आहे. कारण लढणं थांबवता येणार नाही.
आज सकाळच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे माझ्या ह्या वीडियो मध्ये आहेत.
खाली reply मधे एक महत्वाचा स्क्रीनशॉट आहे. तो पहावा .
आयपीएस अधिकारी श्री. विश्वास नांगरे पाटील यांना अचानक दुहेरी निष्ठा दाखवण्याची इच्छा झाली आहे असं दिसतंय. ते एक पोलीस अधिकारी आहेत, त्यामुळे त्यांची निष्ठा फक्त आणि फक्त पोलीस दलाची जी कर्तव्य आहेत त्याच्याशी असायला हवी. पण इथे नांगरे पाटील यांना त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेली निष्ठा दाखवावीशी वाटत आहे. सध्या राज्यात हिंदू संमेलनं भरवली जात आहेत आणि त्यातल्या एका संमेलनात जाऊन विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्यांचे संस्थापक यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. मुळात ही संमेलनं भरवली जात आहेत ती जरी अराजकीय आहेत असं दाखवलं जात असली तरी ती राजकीयच आहेत .
आणि ती भरवणारे कोण आहेत आणि त्यांचे हेतू नक्की काय आहेत, याचा थोडा शॊध घेतला किंवा विचार जरी केला तरी या मागचे हात कुठे आहेत हे कळेल. अर्थात प्रत्येक राजकीय पक्षाला किंवा अराजकीय संघटना म्हणवून घेणाऱ्यांनी काय कार्यक्रम घ्यावेत आणि काय त्यातून सांगावे हा त्यांचा, प्रत्येक पक्षाचा आणि संघटनेचा विषय आहे , त्यामुळे त्याबद्दल बोलायचा किंवा त्यावर भाष्य करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ! विषय एका सरकारी नोकरीवर असणाऱ्याने, त्यातही पोलिस अधिकाऱ्याने तेथे जावं का हा प्रश्न आहे !
अशा ठिकाणी नांगरे पाटील जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तोंडभरून स्तुती करत आहेत. आपण पोलीस अधिकारी आहोत, निष्पक्षता ही अधिकाऱ्याकडून अपेक्षित असते याचं भान पण तुमचं गेलं ? तुम्हाला संघाबद्दल आपुलकी असेल, तर ती मनात ठेवा किंवा जाहीरपणे बोलायचं असेल तर सेवेचा राजीनामा द्या आणि संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा. सध्या तसंही गेली अनेक वर्ष मर्जीतल्या अधिकाऱ्यांसाठी पुनर्वसन हमी योजना सुरु आहेच. तुमचंही पुनर्वसन होईल.
नांगरे पाटील यांच्या वर्दीचा जो खाकी रंग आहे तो पोलीस दलाचा आहे असा आमच्या सगळ्यांचा समज होता, तो रंग संघाच्या आधीच्या खाकीचा आहे हे आत्ताच कळलं .
नांगरे पाटील यांचं सोडा, ते भरकटले असतील. पण अशी दुहेरी निष्ठा मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना चालते ? उद्या तुम्ही सत्तेवरून गेल्यानंतर दुसऱ्या एखाद्या संघटनेच्या कार्यक्रमाला मग एखादा अधिकारी गेला तर तेव्हा बोंब मारू नका ! एखाद्या अधिकाऱ्याच्या कृतीचं समर्थन ( अजून केलेलं नाही तरी पण गप्प बसणं हेही समर्थनच झालं ) करताना आपण काय चूकीचे पायंडे पाडत आहोत याचं भान कोणताही सत्ताधारी विसरतो तेव्हा आपण भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांसमोर काय वाढून ठेवणार आहोत हेही विसरतोय ?
२०१२ ला रझा अकादमीच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काढलेल्या मोर्च्यात एका कॉन्स्टेबलने येऊन, पोलिसांच्या पाठीशी उभे राहिलात म्हणून माझं अभिनंदन केलं होतं. तर त्यावर तत्कालीन सरकारने निष्पक्षता सोडली म्हणून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं होतं. मग हीच भूमिका सरकार नांगरे पाटील यांच्या बाबत घेणार का ? का ही दुहेरी निष्ठा सरकारला चालते किंवा ती दाखवयालाच हवी असं वाटतं ?
आमदार, खासदार यांना 'आमच्याकडे या' म्हणलं की पळत जावं लागतं, अशी परिस्थिती आणून ठेवली आहे. सध्या विरोधी आमदार, खासदार उरलेत का अशी शंका वाटत असताना जर सरकारी अधिकारी पण जर निष्पक्ष नाही राहिले तर लोकांनी बघायचं कोणाकडे ?
नांगरे पाटील असोत किंवा अजून कोणी असोत यांना विनंती आहे की सरकारला तुम्ही त्यांच्या किंवा त्यांच्या मागच्या संघटनांच्या मागे धावलात तर त्यांना हे हवंच आहे. परंतू नांगरे पाटील तुम्ही एक चांगले कार्यक्षम अधिकारी आहात , तुम्ही तरी तुमची सद्सद्विवेक राजकीय पक्ष आणि संघटनांसमोर गहाण टाकू नका !
राज ठाकरे ।
मुंबईत खुद्द पावसानेच भाजपचा भ्रष्टाचार उघड केला... ना नालेसफाई झाली, ना पाण्याचा निचरा झाला, मात्र, पहिल्याच पावसात प्रचंड पाणी साचलं , वाहतूक कोंडी झाली, आणि घरांमध्ये पाणी शिरलं. कुठे गेले मान्सूनपूर्व तयारीचे कोट्यवधी रुपये?
#MumbaiRains#Mumbai#BMC#Monsoon#Waterlogging #MumbaiFloods #Rain #MumbaiRainsExposedMahayuti
महाबळेश्वर मधे एवढे कर आकारले जातात, विकास तर काहीच होत नाही!
आणि हे पैसे घेणारे गुर्मी आणि दादागिरीने वागतात.
ह्यावर शासन का काही ठोस निर्णय घेत नाही?
#महाबळेश्वर
मुंबई लोकल मधे मराठी तरुणाचा निर्घुण खुन करुन पळुन जाताना बिमारु राज्यातील आरोपी ला पकडले..ह्यावर आपले मराठी भैय्ये बोलणार नाहित. खाजप सर्मथक, संघोटी जमात अवाक्षर काढणार नाही.
घ्या ऊरावर अजुन..
निधीची फक्त कारणं….पण मिळणारा निधी तरी फुटीर गटातल्या खासदारांनी किती वापरला ह्याची पोलखोल मुंबई Tak ने केली.
तोच डेटा महाराष्ट्रातल्या संपूर्ण ४८ खासदारांचा तपासल्यावर दिसलं की सत्ताधाऱ्यांपेक्षाही विरोधी पक्षातल्या कॉंग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी निधी सर्वाधिक खर्च केला आहे
त्यामुळे इच्छा असेल तर मिळणाऱ्या निधीतही कामं करता येतात आणि विरोधी पक्षाचं राजकारणही करता येतं, हे पुन्हा अधोरेखित होतं
VIDEO - https://t.co/hG9TL7q47G
#ShivSenaUBT #OmrajeNimbalkar #NageshAshtikar #Congress #MaharashtraCongress #VarshaGaikwad @VarshaEGaikwad
नियमांनुसार रेल्वे स्थानकापासून १५० मीटर परिसरात फेरीवाला नसला पाहिजे पण हे आहे @Central_Railway मध्य रेल्वेचे खांन्देश्वर स्थानक आणि प्रवाशांना बाहेर निघता सुद्धा येत नाही असे अतिक्रमण रेल्वे स्थानक परिसरात केलेले आहे.
याकडे आपण लक्ष देऊन कारवाई करणार का?@RPFCR@Navimumpolice
कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या म्हणून पेट्रोल-डिझेलचे दर वाढवताना सरकारने विलंब केला नाही.
आता कच्चे तेल $115 वरून $75 पर्यंत आले आहे.
मग पेट्रोल-डिझेलचे दर कमी कधी होणार?
की तेल महागलं की जनतेच्या खिशावर हल्ला, आणि स्वस्त झालं की सरकारच्या तिजोरीचा उत्सव?
जनतेने नेहमीच फक्त भार सहन करायचा, दिलासा मात्र कधीच नाही?
सदर माजोरड्या कर्मचाऱ्याचे निलंबन जर झाले नाही तर @drmbct
कार्यालयात सिंग यांच्यासमोर मराठी एकीकरण समिती ठिय्या मांडून बसेल आंदोलन केले जाईल याची नोंद घ्या, मराठीचा अवमान सहन केला जाणार नाही
#मुंबईसेंट्रल@grpmumbai@MumbaiPolice
भाषिक अवमानाबद्दल या कर्मचाऱ्यावर अट्रोसिटी गुन्हा नोंदवा.
@AnujaDhakras21 स्थानिक प्रश्नासाठी स्थानिक पक्ष राहिलाच पाहिले हेच माझं ठाम मतं आहे.
कुठे तरी उद्धव ठाकरे यांनी देखील पक्ष फुटी नंतर आत्म परीक्षण करायला हवा होता, दरवेळी दुसर्यांना दोष देऊन चालणार नाही.