शिवरत्न बंगला अकलुज येथे करमाळा विधानसभा मतदारसंघासंदर्भात ऐतिहासिक निर्णय होऊन माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व खा.धैर्यशीलभैय्या यांचे नेतृत्वात माजी आ.जयवंतराव जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार मा.नारायण आबा पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार साहेब पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील साहेब पक्षाच्या कार्याध्यक्ष खा.सुप्रिया ताई यांच्या उपस्थिती शिवसंग्राम संघटनेच्या नेत्या मा.ज्योतीताई विनायकराव मेटे यांच्यासह सलीम पटेल व बाळासाहेब खोसे यांनी जाहीर पक्षप्रवेश केला.
या पक्षप्रवेश प्रसंगी पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह दादा मोहिते पाटील, खा. धैर्यशील मोहिते पाटील, आ.शशिकांत शिंदे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
मा. ज्योतीताई यांच्या अनुभवाचा पक्षाला नक्कीचं फायदा होईल. ताईंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा..!
#पक्षप्रवेश
#ज्योतीताई_मेटे
@NCPspeaks@PawarSpeaks@supriya_sule@Jayant_R_Patil@VMohitePatil@shindespeaks
सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथील युवा नेते सूरज देशमुख भैया आणि रावसाहेब नाना देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला, त्यांचे जाहीर स्वागत करून त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी युवा मंचाद्वारे आयोजित केलेल्या दहीहंडी सोहळ्याचा देखील आनंद घेतला. यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील दादा उपस्थित होते.
महायुतीच्या शासनाखाली कोणीच सुरक्षित नाहीत. आपल्या आया बहिणींवर अत्याचार होत आहेत. पुण्यात सातत्याने हत्या सुरू आहेत. तिथे नागपुरात पोलीस स्टेशन मध्ये पोलीसच जुगार खेळत बसले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करण्यापर्यंत यांची मजल गेली आहे. महाराष्ट्राची संस्कृती यांनी रयाला नेली आहे. मराठवाड्यात अतिवृष्टीने पिके जमिनीला मिळाली आहे आणि सरकार इव्हेंट करण्यात गुंतले आहेत.
लोकसभेत विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तनाची लाट या महाराष्ट्राने पाहिली. हीच लाट विधानसभा निवडणुकीत पहायची आहे. तुतारी चिन्हावर उभ्या राहिलेल्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने निवडून द्यावे.
@VMohitePatil@NCPspeaks
https://t.co/U1UUAymkBs
अनगर येथे माजी आमदार मा.राजन जी पाटील यांच्या निवासस्थानी खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या समवेत सदिच्छा भेट दिली..
प्रसंगी कौटुंबिक, सामाजिक राजकीय अनेक विषयांवर अनौपचारिक चर्चा झाली.
यावेळेस मा.बाळराजे पाटील,अजिंक्यराणा पाटील,रविंद्र पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.
दूरदर्शी नेतृत्व, देशाच्या राजकारणातील एक सभ्य सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व, माजी केंद्रीय मंत्री, अभ्यासू वक्ते म्हणून ज्यांची ओळख आहे असे आमचे कौटुंबिक स्नेही @sureshpprabhu जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्याला निरोगी दीर्घायुष्य लाभो ही विठुरायाच्या चरणी प्रार्थना..!
आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीकडून लोकाभिमुख कामं करून घेणं ही आपली जबाबदारी असते...
लवकरच पुण्यात सोलापूरहून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी "विजयसिंह मोहिते पाटील सोलापूर हॉस्टेल" आणि "सुशीलकुमार शिंदे लायब्ररी" सुरु होणार 🙌🏻✌🏻✌🏻
धन्यवाद @DrmpMohite@Ranjitsinhspeak@ShindePraniti