नमस्कार,
हनुमान नगर, कांदिवली पूर्व येथील वंदना हार्डवेअरच्या मागील गल्लीत गटर तुंबलेले असून घाण व साचलेले पाणी आहे. तसेच स्ट्रीट लाईट्स अनेक दिवसांपासून लाईट्स नाही आहेत.
कृपया तात्काळ साफसफाई, दुरुस्ती व लाईट्स सुरू कराव्यात.
धन्यवाद.
नमस्कार,
हनुमान नगर, कांदिवली पूर्व येथील वंदना हार्डवेअरच्या मागील गल्लीत गटर तुंबलेले असून घाण व साचलेले पाणी आहे. तसेच स्ट्रीट लाईट्स अनेक दिवसांपासून लाईट्स नाही आहेत.
कृपया तात्काळ साफसफाई, दुरुस्ती व लाईट्स सुरू कराव्यात.
धन्यवाद.
मिलिंद विकास वसाहत नियर विश्वशांती बुद्ध विहार रोडवरील गटारीचे पाणी पूर्ण तुंबलेले आहे. व डासाचे प्रमाण जास्त झाले आहे धूर फवारणी करण्यात यावी. गटर साफ करण्यात यावे. याची गंभीर दखल घ्यावी.धन्यवाद.@mybmc@mybmcWardRS
📍 हनुमान नगर कांदिवली पूर्व ४००१०१.
फर्क साफ है
जब ईरान ने दुबई पर हमला किया, तब वहाँ के राजा ने होटलों से कहा कि किसी पर्यटक को न निकाला जाए, न किराया लिया जाए और सरकार बाद में सारा खर्च देगी।
वहीं हमारे देश में पहलगाम हमले के बाद एयरलाइंस ने किराए बढ़ा दिए।
वारकऱ्यांबद्दल केलेलं विधान समाजकंटकीय आहे. मुंबईच्या निवडणुकीसाठी मताच्या धुर्वीकरणासाठी केलेलं हे विधान आहे. यामागे आरएसएस भाजपा असून अबू आझमीच्या माध्यमातून जातीय दंगलीला खतपाणी घालण्याचा प्रयत्न आहे.
वारकरी धर्म नसून ती एक सांस्कृतिक परंपरा आहे!
एका धाडसी डॉक्टरने खाजगी रुग्णालयांमधील काळं आणि भीषण वास्तव उघड करत एक धक्कादायक सत्य समोर आणलं. त्याने म्हटलं, "मी डॉक्टर नाही… मी एक सेल्समन आहे." या एका वाक्यानं संपूर्ण वैद्यकीय यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह उभं केलं. रुग्णसेवेच्या नावाखाली चालणाऱ्या व्यवहारांची आणि नफेखोरीच्या भयंकर मानसिकतेची झलक या कबुलीमधून समोर आली. पांढऱ्या कोटाखाली दडलेली ही सौदेबाजी समाजासाठी अस्वस्थ करणारी असली, तरी ही सत्याची एक अत्यंत गरजेची आणि प्रामाणिक कबुली होती.
#LokmatNews #MarathiNews
जहां एक तरफ देश विश्व की चौथी सबसे बड़ी अर्थव्यवस्था बन रहा है, वहीं 80 करोड़ लोग 5 किलो राशन पर निर्भर हैं,
"विकास की भूख और राशन की हकीकत"
"हमारी अर्थव्यवस्था रॉकेट की गति से बढ़ रही है, लेकिन 80 करोड़ जनता की 'पेट की भूख' अभी भी 'सरकारी राशन' की लाइन में लगी है। लगता है विकास ऊपर की मंजिलों पर पहुंच गया है, लेकिन लिफ्ट अभी ग्राउंड फ्लोर पर ही खड़ी है! शायद, जब हम दुनिया की तीसरी सबसे बड़ी अर्थव्यवस्था बनेंगे, तब तक लोगों को 5 किलो राशन के साथ एक 'सेल्फी' लेने की भी अनुमति मिल जाएगी!"
Source From @ShadowSakshi
२० मे २०२५ च्या संध्याकाळी पुण्यातील वानवडी परिसरातील अलंकरण लॉन्समध्ये संस्कृती कवाडे पाटील आणि नरेंद्र गलांडे पाटील यांचा हिंदू विवाह सोहळा पार पडत होता. मात्र, अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे खुले मैदान ओलेचिंब झाले आणि सायंकाळी ६:५६ वाजता होणारी मुख्य लग्न विधी पार पाडणे अशक्य झाले. या गोंधळात, लग्न थांबण्याची वेळ आली.
तेव्हाच शेजारीच, काझी कुटुंबीय मोहसिन काझी आणि माहीन यांचा मुस्लिम विवाहानंतरचा स्वागत समारंभ (वालीमा) एका बंद हॉलमध्ये साजरा करत होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, हिंदू कुटुंबाने मदतीची विनंती केली. त्यावर काझी कुटुंबीयांनी अत्यंत आपुलकीने, दिलदारीने आणि कोणताही विचार न करता आपला स्टेज वापरण्यास दिला आणि स्वतःचा कार्यक्रम थांबवून संपूर्ण एक तास हिंदू वधूवरांना सप्तपदी विधी पूर्ण करू दिला.
यानंतर दोन्ही कुटुंबांनी एकत्र येत स्टेज आणि सभागृह सामायिक केले. पाहुणे एकमेकांना मदत करत होते आणि शेवटी दोन्ही धर्मीय पाहुण्यांनी एकत्र भोजनाचा आस्वाद घेत दिलखेचक सौहार्द आणि बंधुभाव जपला.
हा प्रसंग केवळ दोन कुटुंबांमधील मदतीचा नव्हे, तर संपूर्ण भारताच्या एकतेचा, सहिष्णुतेचा आणि सुसंवादाचा जिवंत उदाहरण आहे. विविधतेतून एकता हे भारताचे खरे सौंदर्य आहे, आणि असेच जर आपण एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होत राहिलो, तर आपल्या देशाचे नाव जगभरात आदराने घेतले जाईल.
असे सौहार्द जर प्रत्येक समाजात निर्माण झाले, तर “आपला भारत” अधिक सुंदर, मजबूत आणि प्रेमळ बनत जाईल. धर्म, जात, भाषा या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन जर आपण माणुसकी जपली, तर भारताची खरी ओळख जगासमोर उभी राहील.
कल अलीगढ़ में तीन दलित युवाओं को सामंतवादियों द्वारा नंगा करके पीटे जाने का वीडियो आपने देखा ही होगा।
नंगा करके पीटा गया युवा आज दलित समाज के साथ SP ऑफिस इंसाफ मांगने पहुंचा है।
क्योंकि पिटने के बाद उल्टा इनके ऊपर ही FIR दर्ज करवा दी गई थी।
राष्ट्रपिता ज्योतिबा फुले और क्रान्तिज्योति राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले के महान संघर्ष और समर्पण पर आधारित फिल्म 'फुले' देशभर में रिलीज हो चुकी है। यह फिल्म शिक्षा, समानता और सामाजिक न्याय के मूल्यों को जन-जन तक पहुँचाने का सशक्त माध्यम है।
हम @mygovindia से मांग करते हैं कि 'फुले' फिल्म को सभी राज्यों में टैक्स फ्री किया जाए, ताकि समाज के हर वर्ग, खासकर महिलाओं, गरीबों और वंचित तबकों तक फुले दंपती के विचार पहुँच सकें।
यह समय है कि हम अपने असली नायकों को सम्मान दें और उनकी प्रेरणा को आने वाली पीढ़ियों तक पहुँचाएं। फुले केवल एक नाम नहीं, बल्कि एक क्रांति हैं!
जय भीम, जय फुले!
#PhuleTaxFree #समानताकाअभियान #PhuleMovie #SocialJustice #जयफुले