@airtelindia@Airtel_Presence @AirtelFiber
Hi AirtelFiber Team, My Internet connection was down from last day.I complaint many times to customer care. Still my issue has not been resolved .my service request no 10025795792.kindly look into the issue and do the needful #pathetic
धुलिवंद���ाच्या हार्दिक शुभेच्छा.होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीच्या राखेला किंवा धुळीला वंदन केले जाते, तेच धूलिवंदन.या दिवशी भूमातेला म्हणजे पृथ्वीला वंदन करावे असा संंकेत भारतीय संंस्कृृतीत रूढ आहे. #धुलीवंदन #dhulivandan
त्यावर होलिकेला बसविले. आणि तिच्या मांडीवर प्रल्हादाला बसविले. परंतु, प्रल्हादाच्या भक्तिसाधनेमुळे उलटेच घडले. होलिका जळून खा�� झाली. आणि विष्णू भक्त असल्यामुळे प्रल्हादाला काहीही झाले नाही. त्याच्या भक्तीने प्र��न्न होऊन विष्णूने खांबातून नृसिंह रूपाने हिरण्यकश्यपूचा वध केला.
#4/4
सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा
होळी महात्म कथा - होळी म्हणजे वाईट विचारांचे दहन.
पूर्वी राक्षसकुळात हिरण्यकश्यपू नावाचा रा��्षस होता. तो स्वत:ला श्रेष्ठ समजत असे. देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता. त्याला प्रल्हाद नावाचा मुलगा होता.
#1/4
अखेरीस कंटाळून हिरण्यकश्यपूने आपल्याच मुलाचा वध करण्याचा निर्णय घेतला. या कामात त्याने आपल्या बहिणीची मदत घेतली. होलिका हे तिचे नाव. ती राक्षसीप्रवृत्तीची आणि क्रूर होती. तिला अग्नीचे भय नव्हते.अग्नीपासून तिला कोणताच त्रास होत नव्हता.��्हणून हिरण्यकश्यपूने लाकडाची चिता रचली.
#3/4
I asked my Guru, “What should be relations like?”
He replied, “Relations should be like water. No colour, no shape, no taste but still very important for life.”
#ThursdayThoughts
The swan flies on two wings.The wing of knowledge and the wing of action.If it had only one wing it would be of no use because it's flight would be impossible.
आपल्या मनात सर्वसाधारणपणे कुठले विचार असतात त्यावर तुमचा आत्मविश्वास अवलंबून असतो.तुम्ही पराभवाचा विचार करीत राहिलात तुम्ही पराभूतच होणार, पण तुम्ही विजयाचा विचार केलात,विचार करण्याची सवय लावून घेतलीत तर तुमची ताकद वाढेल आणि कितीही अडचणी आल्या तरी तुम्ही त्याच्यावर मात कराल
India 🇮🇳 uses around 12 billion sanitary napkins in a year. 98% of these end up in water bodies and landfills. The start up Pad Care Labs’ from Pune has innovated a gamechanger.
@officiald2h@officiald2h Thanks for the support and faster service .Now my issue has resolved by d2h team.Thank you once again for taking care of customer.
@officiald2h@Videocon_d2h
Hi d2h team,
I have recharged to my d2h account on 2-OCT-2020 but from evening It's showing "C04:insufficient balance or channel not subscribed" message on screen .I called customer care multiple times still I am facing same issue.#pathetic service