निवडणूक आयोगाच्या सुनावनीला स्थगिति देण्यास हाईकोर्ट चा नकार?शिवसेनेची मागणी फेटाळली।।
सर्व काही एकतरफा होणार हेच अपेक्षित होत।।
ईडी काय ,सीबीआई ,सर्व काही ताब्यात गेले आहेत।लोकशाही ची चारही बाजूने हत्या होत आहे.
@CMOMaharashtra मा.एकनाथ शिंदे साहेब,मुख्यमंत्री आपणास कळकळीची विनंती आहे.आमचा वेतनाचा प्रश्न मागील20 वर्षापासून प्रलंबित आहे.आत्महत्या करण्याची वेळ आहे,2018 पासून महागाई भत्ता सुद्धा बंद केला आहे,आम्ही 50%एकत्रीत वेतनावर उपासी पोटी किती दिवस काम करावे.एकाच पदावर वेगवेगळा पगार कसा असु शकतो?
@MahaDGIPR@CMOMaharashtra@CMOMaharashtra मा.एकनाथ शिंदे साहेब,मुख्यमंत्री आपणास कळकळीची विनंती आहे.आमचा वेतनाचा प्रश्न मागील20 वर्षापासून प्रलंबित आहे.आत्महत्या करण्याची वेळ आहे,2018 पासून महागाई भत्ता सुद्धा बंद केला आहे,आम्ही 50%एकत्रीत वेतनावर किती दिवस काम करावे.एकाच पदावर वेगवेगळा पगार कसा असु शकतो?
��क्रेन के राष्ट्रपति जेलेस्की एवम वहाँ की जनता,यहाँतक की वहाँ की महिलाएं भी अपने देश को दुश्मनो से बचाने के लिए हतियार उठाकर रूसी सैनिको का डटकर मुकाबला कर रहे है।उनके जज्बे को सलाम🌹🙏🙏ईश्वर उन सबकी रक्षा करे।
अज्ञान, अस्वच्छता व अंधश्रद्धा यांनी बुरसटलेल्या समाजाचा विकास करण्याचे व्रत हाती घेऊन, कीर्तनासारखे प्रभावी माध्यम वापरुन समाजसुधारणेचे कार्य करणारे संत गाडगे महाराज पुण्यतिथि निमित्त विनम्र अभिवादन🙏🙏💐💐💐💐🙏🙏
शैक्षणिक वर्ष 2021-22 करित��� राज्य सीईटी कक्षाकडून घेण्यात आलेली MHT-CET-2021 ऑनलाईन प्रवेश परीक्षेचा निकाल आज दिनांक 27/10/2021 रोजी सायंकाळी 7. 00 नंतर उमेदवारांच्या लॉगीनमधून https://t.co/qzMOajeAMm या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
@samant_uday
Please try to release Admit Card for MHT-CET Exam 2021 which is scheduled from 20th September.
Students are anxious about exam dates and centers of exam. Only 5 days are pending & still no confirmation.
सदर सामाईक प्रवेश परीक्षांना उपस्थित राहण्यासाठी विद्यार्थ्यांना शासनाकडून लोकल प्रवासाची मुभा देण्यात येणार आहे. तपशीलवार वेळापत्रक प��हण्यासाठी राज्य सीईटी कक्षाचे अधिकृत संकेतस्थळ https://t.co/1lt6ar72B9 वर भेट द्यावी.
#माहितीसाठी
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता राज्य सीईटी कक्षातर्फे उच्च व तंत्रशिक्षण विभाागांतर्गत विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या सामाईक प्रवेश परीक्षा दिनांक १५ सप्टेंबर, २०२��� ते दिनांक १० ऑक्टोबर, २०२१ या कालावधीत घेण्यात येणार आहेत.
By the Time NTA has taken 4
attempts of JEE Mains Exam and Other States are about to Complete their Admission Process But Our Maharashtra Government is yet to Decide Dates..
Please release official Circulars with Confirmed Schedule & Process
@samant_uday@CMOMaharashtra
But Till Now No Descision Has Been Taken ..
Official Proposed Circulars Are Leaked.
We Also Don't Know That This Circular Is Real Or Fake.
And It Is Creating Huge Stress and Confusion Among Students.
Maharashtra Students Are So Frustrated Now!
Govt. is not able to take a decision on CET exam since last 3 months
@samant_uday earlier announced that Exam will be in July.
Again postponed it to 4 September.
Again few days ago He said that they will decide in 4 days
@CMOMaharashtra
MHT-CET EXAM 2021
Why Maharashtra Govt is not taking it seriously?
No Confirmation of Dates Yet?
Students are in confusion regarding this exam and studies.
I request to @samant_uday please declare confirmed dates as soon as possible so that students can appear it without stress.
आज सलाम , 👉आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला...ती आई आहे भाग्यशाली 👦जिच्यापोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला...स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🇮🇳🇮🇳❤️❤️
Take a bow #NeerajChopra for striking #Gold at #Tokyo2020.
A first-ever in a track & field event for India 🇮🇳 in the history of #Olympics , 23-year-old Neeraj’s golden debut at the ‘games of hope’ has made every Indian proud. I join the nation in congratulating him. #Cheer4India